• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

* नो मास्क नो सवारी व नो मास्क नो राईड अंतर्गत निर्देश न पाळणाऱ्या शेकडो ऑटो व दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई, नागरिकांनी स्वतः हुन निर्देश पाळण्याचे शहर वाहतूक शाखेचे आवाहन*

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 20, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
मास्क
12
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अकोला(प्रतिनिधी)- अकोला शहरात ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या महिन्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्या नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी गर्दीचे ठिकाणे हेरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके व त्यांचे कर्मचाऱ्यांनी नो मास्क नो सर्व्हिस हा उपक्रम सुरू केला, त्या अंतर्गत नो मास्क नो पेट्रोल, नो मास्क नो बुक्स, नो मास्क नो राशन असे उपक्रम सुरू केले व त्या नंतर शहरातील चालणाऱ्या ऑटोची प्रचंड संख्या लक्षात घेता नो मास्क नो सवारी ही मोहीम 25।9।20 पासून सुरू करून त्या अंतर्गत ऑटो चालकाला व प्रवाशांना मास्क आवश्यक करून त्या बाबत ऑटो चालकांचे प्रत्येक ऑटो स्टँड वर जाऊन प्रबोधन केले तसेच नो मास्क नो सवारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी असे स्लोगन लिहलेली पोस्टर्स चिपकविण्याची मोहीम सुरू करून आता पर्यंत जवळपास 3000 ऑटोवर असे पोस्टर्स चिपकविले असून निर्देश न पाळणाऱ्या ऑटो चालकांवर आता पर्यंत एकूण 758 दंडात्मक कारवाया केल्या आहेत, तसेच मास्क न घालता दुचाकी चालविणाऱ्या एकूण 1425 दुचाकीवर आता पर्यंत शहर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाया केल्या आहेत, तसेच विविध संघटनांनी पुढाकार घेऊन दिलेल्या जवळपास 2000 मास्क चे वितरण सुद्धा शहर वाहतूक शाखेने केले आहे।
* दंडात्मक कारवाया करणे किंवा महसूल जमा करणे हा उद्देश नसून कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढू नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी सर्व सामान्य नागरिकांना मास्क घालण्याची सवय लागावी हा ह्या मोहिमे मागील उद्देश असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले

Tags: कारवाईमास्क
Previous Post

कोळी महासंघ बारुला विभाग यांच्या वतीने नीट परीक्षेत बाजी मारणाऱ्या दिव्या दंदे चा सत्कार

Next Post

तेल्हाऱ्यातील स्मशानभूमी व कब्रस्थानच्या कामात भ्रष्टाचार! चौकशी समिति नेमण्याची नागरिकांची मागणी

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
भ्रष्टाचार

तेल्हाऱ्यातील स्मशानभूमी व कब्रस्थानच्या कामात भ्रष्टाचार! चौकशी समिति नेमण्याची नागरिकांची मागणी

युवक

दगडपारवा पारवा धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेहाचा अवघ्या वीस मिनिटांत संत गाडगेबाबा पथकाने लावला शोध

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.