• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाबीजचे प्रमाणित बियाणे अनुदानीत दरात उपलब्ध

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 15, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य, शेती
Reading Time: 1 min read
85 0
0
akola news
19
SHARES
610
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानीत दरावर उपलब्ध व्हावे व कडधान्य पिकांच्या नवीन वाणाचा(10 वर्षा आतील व 10 वर्षावील) प्रचार प्रसार व्हावा व शेतकऱ्यांना अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत हरभरा पिकाच्या 10 वर्षाआतील वाणास रु. 25/- प्रति किलो व 10 वर्षावरील वाणास रु. 12/- प्रति किलो प्रमाणे अनुदानीत दराने बियाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महाबीज मार्फत त्यांच्या अधिकृत वितरकांव्दारे प्रत्येक तालुक्यात 15 ऑक्टोंबर पासून प्रथम येणाऱ्यास प्रथम तत्वावर हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येत आहे. सदर अनुदानीत दराने उपलबध प्रमाणित बियानेचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांनी बियाणे पुरवठादार संस्थांच्या अधिकृत वितरकांकडे 10 वर्षा आतील वाणास रु. 25/- प्रति किलो व 10 वर्षावरील संस्थांच्या अधिकृत वितरकांकडे 10 वर्षा आतील वाणास 25 रुपये प्रति किलो व 10 वर्षा वरील वाणास रु.12/- प्रति किलो प्रमाणे अनुदान वजा जाता दराने प्रमाणित बियाणे खरेदी करायचे आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व दुरुक्ती टाळण्याकरीता महाबीज अकोला यांनी विकसित केलेल्या (Mahabeej Marketing Delears Aap) च्या आधारे वितरण करण्यात येणार असल्यामुळे महाबीजचे बियाणे खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांना परमिटची आवश्यकता नाही. परंतु मुळ आधारकार्ड, आठ-अ, सातबारा आणि मागसवर्गीय शेतकरी असल्यास जातीच्या दाखलची स्वंयस्वाक्षांकित प्रत महाबीज विक्रेत्याकडे घेवून जाने आवश्यक आहे. या योजनेत सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील अत्यल्प व अल्प भूधारक(अपंग, महिला, माजी सैनिक आत्महत्याग्रस्त कुटुंब) शेतकऱ्यांनाच 0.40 हे मर्यादेपर्यंत 30 किलो बियाणे प्रति लाभार्थी मिळू शकेल व प्रथम येणाऱ्यास प्रथम तत्वावर वाटप करण्यात येईल. प्रमाणित बियाणे वितरण घटका अंतर्गत 10 वर्षा आतील बियाणे वितरण महाबीज वितरकामार्फत हरभरा पिकाच्या राजविजय-202 व फुले विक्रम हे वाण उपलब्ध प्रमाणे वितरीत करण्यात येत आहे. तसेच 10 वर्षावरील बियाणे वितरणाचे हरभरा पिकाच्या दिग्विजय, जाकी-9218, विजय हे वाण उपलब्ध प्रमाणे वितरीत करण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी हरभरा पिकाच्या अनुदानीत दराने प्रमाणित बियाण्याचा लाभ घेणे करीता कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधून अधिकृत बियाणे वितरकाकडून अनुदानीत दराने प्रमाणित बियाणे खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीकरिता कृषि विभागाच्या नजीकल्या कार्यालयाशी तसेच महाबीज यांच्या अधिकृत वितरकांशी संपर्क साधावा. महाबीज अकोला यांचेकडून हरभरा बियाणे अनुदानीत दरावर महाबीजचे अधिकृत वितरकांकडे उपलब्ध होईल.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Tags: बिया
Previous Post

आता पातुरच्या स्मशानभूमीत पाणी पुरवठा,अभ्युदय फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश

Next Post

140 अहवाल प्राप्त; 32 पॉझिटीव्ह, 24 डिस्चार्ज, एक मयत

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
अहवाल पॉझिटीव्ह

140 अहवाल प्राप्त; 32 पॉझिटीव्ह, 24 डिस्चार्ज, एक मयत

पंतप्रधान

पंतप्रधान मोदींकडून संपत्ती जाहीर; जवळ आहे 'इतकी' रोकड, 'या' ठिकाणी गुंतवलाय पैसा!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.