• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शहिद कुटुंबाच्या वारसांना शासनाने त्वरीत शेतजमिन हस्तांतरित करावी…. शिवकुमारसिंह बायस यांची मागणी

Media Desk by Media Desk
October 10, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
78 1
0
Our Akola

Our Akola

12
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

पातूर (सुनिल गाडगे)- मौजे शिर्ला येथील गट क्रमांक ७३ मधील पाच एकर जमिन शहिद कैलास निमकंडे यांच्या कुटूंबियांना त्वरित त्यांच्या नावे करून द्यावी अशी मागणी पातुर येथील सामाजिक कार्यकर्ते शिवकुमारसिंह बायस यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी जितेन्द्र पापळकर यांच्याकडे केली आहे.
मौजे शिर्ला येथील शहिद जवान कैलास कांशीराम निमकंडे यांच्या कुटूंबियांनी शासनाकडे मागणी करूनही त्यांना नियमाप्रमाणे मंजुर झालेली जमीन अद्याप मिळालेली नाही.तरी त्यांनी पसंती दर्शविलेली जमीन त्यांच्या वर अवलंबून असणारे वृद्ध वीर माता पिता यांना लवकरात लवकर देण्यात यावी.असा ठराव शिर्ला ग्रामपंचायत ने तहसील कार्यालयास सादर केलेला आहे.
तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने ही पाच एकर जमीन शहिद कुटुंबियांना देण्यासाठी विषयानुसार प्रस्ताव सादर केल्याचे दि.२७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयास दिलेल्या पत्रात म्हटले आहे.सदर जमीनीची भूमी अभिलेख कार्यालय पातुर मार्फत दि.०३ जून २०१९ रोजी मोजणी सुद्धा झालेली आहे.
आजपावेतो सदर शहिद जवानाच्या कुटूंबियांना जमीन मिळालेली नाही.तरी आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करून त्वरीत शहिद जवानांच्या कुटूंबियांना जमीन मिळवून द्यावी, ही विनंती.
शहिद जवानांचे कुटूंबिय वयोवृद्ध असुन त्यांना शासन दरबारी फे-या माराव्या लागतात,हे पुर्णत: निषेधात्मक आहे.तरी त्यांच्या बाबत त्वरीत निर्णय घ्यावा.
राज्य सरकारने काढलेल्या सैनिकांना गायरान व गुरचरण जमीन कुणालाही न देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो,तसेच या शासन निर्णयामध्ये बदल करून शहिद जवानांना जमीन देण्याबाबत उल्लेख करावा,आमच्या मागणीबाबत त्वरीत निर्णय घेऊन शहिद जवानांच्या कुटूंबियांना जमीन मिळवून न दिल्यास आम्हाला लोकशाही मार्गाने उपोषणास बसण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
तसेच २८ आॅगस्ट २०२० ला पातुर शहर व तालुक्यातील विविध विकास कामासंबधी निवेदन दिले होते त्याच्यावर ही सकारात्मक चर्चा झाली आणी त्यातील काही आवश्यक काम करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार ना.संजय धोत्रे यांच्या सुचना पत्राद्वारे करण्यात आल्या.
निवेदन देतांना वीरपिता कांशीराम निमकंडे, ठाकुर शिवकुमारसिंह बायस, नितिन खंडारे, रूपेश फलके आदी मान्यवर उपस्थीत होते.

Previous Post

एमपीएससीची रविवारी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय,नव्या तारखेस होणाऱ्या परीक्षेस सध्याचे पात्र उमेदवार बसू शकणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे_

Next Post

अनलॉकसंदर्भात मोठे संकेत; राजेश टोपे म्हणाले…

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
चाचण्या

अनलॉकसंदर्भात मोठे संकेत; राजेश टोपे म्हणाले...

हाथरस

हाथरस च्या बलात्काऱ्यांना फाशी द्या,सामाजिक कार्यकर्ते समीर पठाण यांनी पाठविले राष्ट्रपतींना निवेदन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.