नवी दिल्ली :
उदयोन्मुख तरुणाईला अक्षरशः वेड लावलेल्या PUBG सह ११८ ॲपवर बंदी आणली आहे. भारताने टिकटॉकसह चिनी शेकडो अॅप्सवर बंदी घातली आहे. गलवान खोऱ्यात भारत-चीन दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी भारताने याआधी ५९ ॲप्स र बंदी घालत चीनला अर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.