• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार ! शिक्षणमंत्र्यांनी दिली ही माहिती

Media Desk by Media Desk
August 29, 2020
in Featured, राज्य, शिक्षण
Reading Time: 1 min read
81 1
0
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
13
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील अनलॉकचा तीसरा टप्पा ३१ ऑगस्टला पूर्ण होणार आहे.त्यामुळे,सप्टेंबरमध्ये शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर शिक्षणमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.

३१ ऑगस्टपर्यंत शाळा सुरू करता येणार नाही. कारण केंद्रीय गृहमंत्रालय यासंदर्भातील निर्णय घेते. शाळा,महाविद्यालयांसह सर्वच गोष्टी सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय घेते.केंद्र सरकारच्या माध्यमातून जर शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाली.तर,प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आधी दहावीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करू. त्यानंतर नववी व इतर इयत्तांसाठी शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे”, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून शाळा व इतर शैक्षणिक संस्था बंद आहेत. तर राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असून त्याचा तिसरा टप्पा संपत आला आहे. त्यामुळे अनलॉ कच्या चौथ्या टप्प्यात नेमके कोणते नियम शिथिल केले जातील. तसेच शाळा कधी सुरू करणार याबाबत सरकारचा काय विचार आहे, असा प्रश्न राज्यातील सर्वच विद्यार्थी आणि पालकांना पडलेला आहे.दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राच्या परवानगीनंतरचा शाळा सुरू करण्याबाबत सरकार विचारधीन असेल.

Previous Post

‘पोकरा’योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना द्या- कृषिमंत्री दादाजी भुसे

Next Post

हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘चोर मचाए शोर’ चोरीच्या घटना अन चोरट्यांचा बोलबाला

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
hiverkhed

हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 'चोर मचाए शोर' चोरीच्या घटना अन चोरट्यांचा बोलबाला

ई-पास

३० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.