म्हैसांग(निखिल देशमुख )-म्हैसांग येथे बरंच दिवसांनपासून गावकरी मंडळींना त्रास भोगावा लागत आहे,कारण ग्रामपंचायतचे सचिव पद रिक्त असल्याने कोणीच वाली राहिला नाही त्यामुळे गावातील समस्या देखील वाढल्या आहेत त्यामुळे गावात अनेक समस्या वाढल्या आहे.यामुळे गावातील रस्ते, नाल्या, लाईन, खांब्या वरील लाईट, घरकुल योजना, अनेक योजण्या पासून गाव वंचित झाले आहे.तरी म्हैसांग येथे जुना गावठाण कडे जाणारा मार्ग बोरगाव रस्ता चा खूप भयानक प्रकाचे चित्र दिसून येत आहे यामुढे जनावर, गाडी, ट्रॅक्टर, इ वाहन जाऊ येऊ शकत नाही त्यामुडे खूप जणांना या मुडे त्रास होत आहे हा रस्ता शेती विषयी खूप जुना रस्ता आहे याने शेतकरी वर्ग मित्रांना जाणार येणार रस्ता आहे आणि आत्ता गावात एकतर सचिव पद रिक्त असल्याने गावातील अनेक संकट वाढले आहे यावर प्रसाशन दुर्लक्ष करितआहे सरपंच देखील यावर काही करू शकत नाही आहे कारण कि सचिव पद रिक्त असल्याने ग्रामपंचायत देखील काही करू शकत नाही आहे गावात रस्त्याची वाट लागली आहे.यामुळे अक्षय पिपरे यांनी पुढाकार घेऊन शासनाला सांगत आहे कि आत्ता लवकरात लवकर सचिव पद गावाला देण्यात यावे आणि या गावातील समस्या दुर करून द्यावे अन्याथा आम्ही आता आंदोलन करू असे अक्षय पिपरे यांनी सांगितलं आहे.