कोरोना अलर्ट
आज शुक्रवार दि. ३१ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल- १४४
पॉझिटीव्ह- ५
निगेटीव्ह- १३९
अतिरिक्त माहिती
आज सकाळी ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व चार पुरुष आहेत. त्यातील सिंधी कॅम्प, माना, न्यू भिम नगर, मुर्तिजापर व जठारपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २२६६+३४७=२६१३
मयत-१०५, डिस्चार्ज- २०७०
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४३८
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!