• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला-अकोट ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर २ मोठे, ३८ लहान पूल

या ब्रॉडगेज मार्गावर दोन मोठे, तर तब्बल ३८ छोटे पूल उभारण्यात आले असून, पाच रेल्वेस्थानकेही नव्याने उभारण्यात आले आहेत.

Team by Team
July 30, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य, वाहतूक
Reading Time: 1 min read
83 1
0
पूल
13
SHARES
599
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : दक्षिण-मध्य रेल्वेच्याअकोला ते खांडवा या मीटरगेज लोहमार्गावरील अकोला ते अकोट हा ४४ किमी लांबीचा पट्टा ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित करण्यात आला असून, २३ आणि २४ जुलै रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पार पडलेल्या पाहणी (सीआरएस) नंतर हा लोहमार्ग अधिकृतरीत्या कार्यान्वित झाल्याची घोषणा दक्षिण-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी केली आहे. नव्याने झालेल्या या ब्रॉडगेज मार्गावर दोन मोठे, तर तब्बल ३८ छोटे पूल उभारण्यात आले असून, पाच रेल्वेस्थानकेही नव्याने उभारण्यात आले आहेत.

भारतीय रेल्वेच्या युनी गेज परिवर्तन संकल्पनेतून अकोला – खांडवा ही १७५ किलोमीटरची मीटर गेज लाइन ब्रॉडगेज परिवर्तन करण्याकरिता २००८-०९ मध्ये २,०६७ कोटी रुपये अंदाजित खर्चाने मंजूर करण्यात आली. हे गेज परिवर्तनाचे कार्य बांधकाम विभाग, दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रीय कार्यालय करत आहे. यातील पहिला टप्प्यातील अकोला ते अकोट या ४४ किलोमीटर गेज रेल्वे लाइनचे परिवर्तन ब्रॉड गेजमध्ये करण्यात येऊन ही ४४ किलोमीटर ब्रॉड गेज लाइन रेल्वे गाडी चालविण्याकरिता अधिकृतरीत्या कार्यान्वित करण्यात आली आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अकोला ते अकोट ब्रॉडगेज मार्गाची वैशिष्टे

३८ छोटे रेल्वे पूल आणि २ मोठे रेल्वे पूल या विभागात बांधण्यात आलेत. याशिवाय आणखी एक मोठा रेल्वे पूल बांधण्यात आला आहे.

0५ रेल्वेस्थानके नव्याने बांधण्यात आलीत. या नवीन रेल्वेस्थानकावर उंच प्लॅटफॉर्म तसेच इतर जरुरी प्रवासी सुविधा देण्यात आल्या आहेत.

२२ रेल्वे गेट जे मीटर गेजदरम्यान उपलब्ध होते त्या सर्व २२ रेल्वे गेटच्या ठिकाणी भुयारी पूल बांधण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवासी सुविधेत वाढ झाली आहे. या भुयारी पुलामुळे रोड प्रवास अखंडपणे सुरू ठेवता येईल.

अकोला रेल्वे स्थानकावरील यार्ड रेमॉडेलिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या तीन लाइन (एक मेन लाइन आणि दोन लूप लाइन) सोबत चौथी लूप लाइन टाकण्यात आली आहे.

Tags: अकोला-अकोटब्रॉडगेजरेल्वे मार्ग
Previous Post

गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा ( गाडेगांव)१००% निकाल सलग सातव्या वर्षी निकालाची परंपरा कायम

Next Post

SSC Result : अकोल्याच्या मुलीच हुश्शार..जिल्ह्याचा निकाल ९५.५२ टक्के

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
निकाल

SSC Result : अकोल्याच्या मुलीच हुश्शार..जिल्ह्याचा निकाल ९५.५२ टक्के

Corona Cases

आज पुन्हा ३४ जणांना कोरोनाची लागण तर एकाचा मृत्यु

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.