• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा ( गाडेगांव)१००% निकाल सलग सातव्या वर्षी निकालाची परंपरा कायम

Team by Team
July 29, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य, शिक्षण
Reading Time: 1 min read
80 1
0
गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा
13
SHARES
579
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

गाडेगांव (गोकुळ हिंगणकर)- तेल्हारा शहरातील गाडेगांव येथील गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा ( गाडेगांव) चे दहावी माध्यमिक शालांत परीक्षेला बसलेले सर्व विघार्थी उत्तीर्ण झाले विशेष म्हणजे सलग सातव्या वर्षी शंभर टक्के निकालांची परंपरा कायम ठेवली आहे.या मध्ये प्रथम क्रमांक कु.श्रेया पंकज ढोले ९६% पटकाविला तर दुसरा क्रमांक कु.श्रेया किर्ती कुमार मुंडे ९५.८०%तर तिसरा क्रमांक कु.आदीती ऋषिकेश कौसल ९४%व कु.ऋतृजा मुकूंदराव बाळापुरे ९४% यांनी पटकाविला यामध्ये अमित नवलकिशोर तापडिया.कु.स्वाती नितिन रानडे .कु.प्रतिक्षा संजय अरबे.कु.शर्वरी प्रल्हाद रोठे.यश संदीप खुमकर.यश अनंत ताथोड.दिप कमल माहेश्वरी.कु.श्रृती नविनकुमार चितलांगे.कु.गायत्री सचिन बलोदे.कु.रोशनी अरुण ठाकरे.ओम राजेश कात्रे. एकुण ३२ विघार्थी उच्चप्रविण्य श्रेणी तर ०२प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले विद्यार्थी चे संस्थेचे अध्यक्ष कमल मदनलाल माहेश्वरी व सौ.अर्चना कमल माहेश्वरी यांनी कौतुक अभिनंदन केले. तसेच प्राचार्य. किशोर सोपान देठे मुख्याध्यापक सुशिल शंकरराव देशमुख.यांच्या सह सौ.मिनाश्री देठे मॅडम.विनल अवचार मॅडम.कु.अनुराधा अवचार.नंदकिशोर सोनोने.कु.कविता म्हसाळ.तापडीया मॅडम.नितेश डांगे सर. चंद्रशेखर दातकर सर.संतोष खोटरे सर.डोसे सर.जोशी सर . सर्व शिक्षकवृंद यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Tags: निकालपरीक्षे
Previous Post

अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा

Next Post

अकोला-अकोट ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर २ मोठे, ३८ लहान पूल

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
पूल

अकोला-अकोट ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर २ मोठे, ३८ लहान पूल

निकाल

SSC Result : अकोल्याच्या मुलीच हुश्शार..जिल्ह्याचा निकाल ९५.५२ टक्के

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.