• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बहुचर्चित वैष्णवी गोरे खुन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाणार- छगन भुजबळ यांची माहिती

Media Desk by Media Desk
July 8, 2020
in Featured, गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
छगन भुजबळ
25
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : जालना जिल्ह्यातील मंठा येथील वैष्णवी गोरे हिच्या खुन प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात येईल तसेच हा खटला चालवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सरकारी वकील म्हणून जेष्ठ सरकारी अभियोक्ता अॅड. उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.या अमानुष खून प्रकरणाबाबत भुजबळ यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत चर्चा केली असून सदर प्रकरणातील गुन्हेगाराला कठोर शिक्षा करण्यासाठी शासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातील वैष्णवी गोरे या गरीब रिक्षाचालकाच्या मुलीचा नुकताच विवाह झालेला होता. विवाहानंतर श्रीमती गोरे ही मंठा येथे माहेरी आली असता गावगुंड शेख अल्ताफ शेख बाबू याने एकतर्फी प्रेमातून तिच्यावर धारधार शस्राने हल्ला करून तिची अमानुष पद्धतीने हत्या केली.सदर आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी तिच्या कुटुंबीयांसह तालुक्यातील जनतेची मागणी आहे, याबाबत लोकभावना अतिशय तीव्र असून या भागात असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे.त्यामुळे या खून प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी साठी तसेच पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा याचबरोबर सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी यासाठी छगन भुजबळ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत चर्चा केली आहे.या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्यासाठी भुजबळ यांनी जालना पोलीस अधिक्षक एस चैतन्य यांच्याशी संपर्क करून सदर प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासोबतच तपासासाठी उच्चस्थरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: अॅड. उज्वल निकमगृहमंत्री अनिल देशमुखछगन भुजबळ
Previous Post

सत्त्वपरीक्षा सरकारची अन् विद्यार्थ्यांचीही

Next Post

वरुळ जऊळका येथे दारूविक्रेत्याची दादागिरी खुलेआम मंदिर परिसरात अवैध दारुची विक्री

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
illegal liquor

वरुळ जऊळका येथे दारूविक्रेत्याची दादागिरी खुलेआम मंदिर परिसरात अवैध दारुची विक्री

गंगा

जागतिक बँकेच्यावतीने गंगा पुनरूत्थान प्रकल्पासाठी 400 दशलक्ष डॉलर्सची मदत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.