• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वरुळ जऊळका येथे दारूविक्रेत्याची दादागिरी खुलेआम मंदिर परिसरात अवैध दारुची विक्री

Media Desk by Media Desk
July 8, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
illegal liquor
33
SHARES
579
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अकोट (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील दहीहांड़ा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरुळ जऊळका येथिल गजानन महाराज योगयोगेश्वर संस्थान परीसरात गावातील अवैध दारूचा व्यवसाय करणारा दारू विक्रेता दररोज खुलेआम अवैध दारुची विक्री करित आहे. या बाबत पोलिसांना पुर्णपणे माहीती असुन सुध्दा कारवाई करण्यात येत नाही अशी गावकऱ्यांचा आरोप आहे. याठिकाणी गजानन महाराज यांचे पवित्र असलेले योगयोगेश्वर संस्थानचा या दारु विक्रीमुळे भंग होत आहे. येथे दारु पिणारे हे दादागीरी करत अश्लील भाषेचा वापर करतात यामूळे येथे विनाकारण वाद होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.त्यामूळे वरिस्ठ अधिकारी यांनी तात्काळ दखल घेवून योगयोगेश्वर संस्थान समोर सुरु असलेली अवैध दारुची विक्री थांबवावी व कडक कारवाई करावी.अशी मागणी योगयोगेश्वर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.गणेश महाराज शेटे यांच्यासह गावकऱ्यांनि केली आहे.

Tags: योगयोगेश्वर संस्थानवरुळ जऊळका
Previous Post

बहुचर्चित वैष्णवी गोरे खुन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाणार- छगन भुजबळ यांची माहिती

Next Post

जागतिक बँकेच्यावतीने गंगा पुनरूत्थान प्रकल्पासाठी 400 दशलक्ष डॉलर्सची मदत

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
गंगा

जागतिक बँकेच्यावतीने गंगा पुनरूत्थान प्रकल्पासाठी 400 दशलक्ष डॉलर्सची मदत

बैठक

अर्थव्यवस्थेतील खर्चाला चालना देण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील 23 उपक्रमांच्या भांडवली खर्चासंबंधी अर्थमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.