• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

Media Desk by Media Desk
July 6, 2020
in Featured, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
79 1
0
tree plantation
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुर्तिजापूर (सुमित सोनोने):- शेतकरी,दिव्यांग,शेतमजुर,अनाथांचे कैवारी मा.ना बच्चुभाऊ कडु राज्यमंञी महाराष्ट्र राज्य तथा पालमंञी अकोला यांचे वाढदिवसा निमीत्य आज प्रहार जनशक्ती पक्ष मुर्तिजापुर च्या वतीने श्री पुंडलीक महाराज उद्यान सिरसो येथे वृक्षारोपन करण्यात आले.
यावेळी “एक कार्यकरता,एक झाड” असा उपक्रम राबविण्यात आला असुन यावेळी प्रत्येक कार्यकरत्याने लावलेल्या झाडाच्या संगोपनाची जवाबदारी स्वीकारली.यावेळी ता.प्रमुख संतोष इंगोले,शहर प्रमुख सागर पुंडकर ,यु.आ.ता.प्रमुख राम कांबे, वि.स.प्रमुख,राजकुमार नाचणे,स्वराज देशमुख,संग्राम ताथोड,अतुल गावंडे,विशाल आगे,रवी माडकर,मयुर तायडे,अमोल वानखडे,अंकुश हरणे,विवेक बांबल,अनिकेत इंगोले,संदिप कोहाडे,राजु भुरले,खोत,बायस्कर,गावंडे,पुरुषोत्तम ठोकळ,मिथुन राठोड,विशाल मेहरे,विवेक जगताप,राहुल डिके सर्व प्रहार कार्यकरते उपस्थीत होते.

Tags: वृक्षारोपण
Previous Post

मुर्तिजापूर तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागाची आ पिंपळेनी केली पाहणी

Next Post

दिव्यांग बांधवांच्या हस्ते वृक्षारोपण करून मिष्ठान्न भोजनाचा कार्यक्रम,नामदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
tree planting

दिव्यांग बांधवांच्या हस्ते वृक्षारोपण करून मिष्ठान्न भोजनाचा कार्यक्रम,नामदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम

Sandeep Jalamkar

आधीच पोटे भरने कठीण झाले तर विज देयक कुठून भरावी,संदीप जळमकर यांनी मांडली ऊर्जामंत्री च्या दरबारात कैफियत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.