अमरावती: दिनांक 19 जून 2020 दैनंदिन अहवाल
दैनिक संशयित : 230
तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 18502
एकूण दाखल पॉझिटिव्ह : 124 (यामध्ये नागपूर येथील 7 रुग्ण समाविष्ट आहेत)
आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 208
अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive) : 7387
अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 6714
प्रलंबित अहवाल : 97 (173 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)
अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 406
(17 मयत, 125 दाखल ( सुपरस्पेशालीटी 118 दाखल व नागपूर येथे 7 दाखल),
264 बरे होऊन घरी गेलेले (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 8 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील तीन डिस्चार्ज झाले ते धरुन)
अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 264
आज प्राप्त झालेले अहवाल : 152
त्यापैकी निगेटिव्ह : 141
पॉझिटिव्ह : 11