अकोला : जिल्हा माहिती कार्यालय, अकोला
कोरोना अलर्ट
आज मंगळवार दि.५ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
आज प्राप्त अहवाल- ३२
पॉझिटीव्ह-११
निगेटीव्ह- २१
अतिरिक्त माहिती
आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी चार जण मोह.अलि रोड येथील तर उर्वरित पैकी दोन जण बैदपुरा, आणि बाकीचे,पिंजर, खंगनपुरा, कृषी नगर, ताजनगर येथील रहिवासी आहेत.
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
सावध रहा,घरातच रहा!
अकोल्यातील कोरोना रूग्णांची सध्यस्थिती :
एकूण रूग्ण : ७५
रोगमुक्त होऊन सुटी झालेले : १३
म्रूत्यू : ०६
आत्महत्या : ०१
सध्या उपचार सुरू असलेले : ५५