अकोट (शिवा मगर ): आज दिनांक 30/4/20/रोजी आडगाव बु दुरक्षेत्र येथे पो.कॉ.2001 खंडारे यांच्यासह ओ.पी.अडगाव बु येथे हजर असतांना सकाळी 09.30वा या गुप्तबातीदाराकडुन बातमी मिळाली की सिरसोली मधील काळे गाव रोडवरीवल झोपडपट्टी येथे राहणारा समाधान शहादेव इंगळे नावाचा इसम त्याच्या राहत्या घरी गावठी व देशी दारुची अवैध विक्री करीत असल्याबाबत माहिती मिळाली सदर बातमी मा. ठाणेदार सो. यांना फोन वरून देवून मा. ठाणेदार सो. यांनी प्रो रेडकामी केलेल्या सो.यांना फोन वरुन देवून मा. ठाणेदार सो. यांनी प्रो रेडकामी केलेल्या मार्गदर्शनानुसार व पो.स्टे.वरुन प्रो. रेड कामी अतिरीक्त मदत म्हणुन पुरविण्यात आलेल्या महिला ना.म.पो.कॉ. परिणीता. व नं.1752मपोकॉ स्नेहा व नं 2499 पो.कॉ शिवानंद गावंडे व नं. 2425यांच्यासह आम्ही व पो. कॉ. निलेश खंडारे, व.नं. 2001 असे आम्ही खाजगी वाहनाने ग्राम सिरसोली येथील बस स्टॅडवर जावून सिरसोली येथील दोन लायक पंचाना बोलावून.त्यांना वरील प्रमाणे प्रमाणो प्रो रेड बाबत सविस्तर माहिती समजावून सांगीतली व आमचे सोबत रेडकामी पंच म्हणून सोबत चालण्यास विनंती केली.
पंचांनी सहमती दर्शविल्याने आम्ही स्वत. पोलीस पथक व पंचनाम्यातील नमुद पंचासह खबर नुसार झोपडपट्टी इंदीरा नगर. येथे समाधान शहादेव इंगळे यांचे घरी जावून समाधान म्हणुन आवाज दिला असता. घरातुन एक इसम बाहेर आला,त्यास पंचासमक्ष प्रो.रेड बाबत माहिती देवून.त्याचे नाव गाव विचारले असता नमुद इसमाने त्याचे नांव समाधान शहादेव इंगळे,वय 40 वर्ष .रा सिरसोली असे सांगून सदर घर असल्याचे सांगितले त्यास घरझडती बाबत सांगून घरझडती घेण्यापुवी पोलीसांनी झडती घेण्याबाबत विचारले असता, त्याने पोलीसांनी झडती घेण्याची आवशकता नसल्याचे सांगून त्याच्या घराची झडती घेण्याची संमती दर्शविल्याने महिला पोलिस अंमलदार यांच्या मदतीने पचासमक्ष घराची झडती घेतली असता, घरात एका कोपर्यामध्ये अंथरुन पांघरुन ठेवण्या घोडशीमध्ये वाकडध्येआज दिनांक 30/4/20/रोजी आडगाव बु दुरक्षेत्र येथे पो.कॉ.2001 खंडारे यांच्यासह ओ.पी.अडगाव बु येथे हजर असतांना सकाळी 09.30वा या गुप्तबातीदाराकडुन बातमी मिळाली की सिरसोली मधील काळे गाव रोडवरीवल झोपडपट्टी येथे राहणारा समाधान शहादेव इंगळे नावाचा इसम त्याच्या राहत्या घरी गावठी व देशी दारुची अवैध विक्री करीत असल्याबाबत माहिती मिळाली सदर बातमी मा. ठाणेदार सो. यांना फोन वरून देवून मा. ठाणेदार सो. यांनी प्रो रेडकामी केलेल्या सो.यांना फोन वरुन देवून मा. ठाणेदार सो. यांनी प्रो रेडकामी केलेल्या मार्गदर्शनानुसार व पो.स्टे.वरुन प्रो. रेड कामी अतिरीक्त मदत म्हणुन पुरविण्यात आलेल्या महिला ना.म.पो.कॉ. परिणीता. व नं.1752मपोकॉ स्नेहा व नं 2499 पो.कॉ शिवानंद गावंडे व नं. 2425यांच्यासह आम्ही व पो. कॉ. निलेश खंडारे, व.नं. 2001 असे आम्ही खाजगी वाहनाने ग्राम सिरसोली येथील बस स्टॅडवर जावून सिरसोली येथील दोन लायक पंचाना बोलावून.त्यांना वरील प्रमाणे प्रमाणो प्रो रेड बाबत सविस्तर माहिती समजावून सांगीतली व आमचे सोबत रेडकामी पंच म्हणून सोबत चालण्यास विनंती केली
पंचांनी सहमती दर्शविल्याने आम्ही स्वत. पोलीस पथक व पंचनाम्यातील नमुद पंचासह खबर नुसार झोपडपट्टी इंदीरा नगर. येथे समाधान शहादेव इंगळे यांचे घरी जावून समाधान म्हणुन आवाज दिला असता. घरातुन एक इसम बाहेर आला,त्यास पंचासमक्ष प्रो.रेड बाबत माहिती देवून.त्याचे नाव गाव विचारले असता नमुद इसमाने त्याचे नांव समाधान शहादेव इंगळे,वय 40 वर्ष .रा सिरसोली असे सांगून सदर घर असल्याचे सांगितले त्यास घरझडती बाबत सांगून घरझडती घेण्यापुवी पोलीसांनी झडती घेण्याबाबत विचारले असता, त्याने पोलीसांनी झडती घेण्याची आवशकता नसल्याचे सांगून त्याच्या घराची झडती घेण्याची संमती दर्शविल्याने महिला पोलिस अंमलदार यांच्या मदतीने पचासमक्ष घराची झडती घेतली असता, घरात एका कोपर्यामध्ये अंथरुन पांघरुन ठेवण्या घोडशीमध्ये वाकडध्ये लपविलल्या देशी दारूच्या एकुण ३० कंपनी सिलबंध क्वॉटर्स किमत अंदाजे ३ . ००० / – , त्यावरील लेबल खोडलेले मिळून आले . तसेच घोडची खाली लपविलेली पाढऱ्या रंगाची कन मिळुन आली . त्या कॅन मधील द्रव्याचा आम्ही व पंचानी वास घेतला असता , कॅनमधील द्रव्याचा बट अगावठी दारू सारखा वास आल्याने , नमुद कॅन मधील द्रव्य हे गावठी हात भट्टीची दारू असल्याची आमची व पंचाची खात्री झाल्याने , १५ लिटर क्षमतेच्या कनकधील अंदाजे १२ लिटर गावठी हात भट्टीची दारू किंमत अंदाजे १२०० / – असा एकुण ४२०० किमतीचा गावला दारू व देशी दारूचा मुद्देमाल कॅनसह पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घतला
हस्तगत कॅन मधील गावठी हात भट्टी दारू मधुन एका काचेच्या शिशीत १८० मि . ली . गावठी दारू व एक क्वॉर्टर देशी दारू अश्या दोन स्वतंत्र सी . ए . सँपल वेगळे काढून , त्याला आमचे , पंचाचे व आरोपीचे सहीचे लेबल लावन मोक्यावरच लाखेचे सिल करून , सी . ए . संम्पल करीता राखून ठेवली व उर्वरीत गा हा भ . दारू , प्लॉस्टीक कॅन घटनास्थळी पंचासमक्ष नाश करून देशी दारूच्या उर्वरीत क्वॉटर्स ताब्यात घेण्यात आल्या आहेत . सदरचा रेड / जप्ती पंचनामा आम्ही सकाळी १० . २० वा . सुरू करून ११ . ०५ वा . संपविला आहे . तरी आरोपी नामे समाधान शहादेव इंगळे , वय – ४० वर्षे , रा . ग्राम सिरसोली , ता . तेल्हारा , जि . अकोला याचे राहत्या घरातुन / ताब्यातुन १२ लिटर गावठी हातभट्टीची दारू व देशी दारूच्या एकुण ३० क्वाटर्स मिळून आल्याने आरोपीचे कृत्य कलम ६५ ( ई ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा प्रमाणे होत असल्याने , त्याचे विरूध्द माझी कायदेशिर फिर्याद असून , गुन्हा दाखल होण्यास विनती आहे .
आपला नम्र , पो . हे . कॉ . पांडूरंग राऊत , ब . नं . ४३७ , नेमणुक हिवरखेड