• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

१९१ पैकी १३९ जणांचे अहवाल प्राप्त, १२६ निगेटिव्ह; ५० प्रलंबित

City Reporter by City Reporter
May 25, 2020
in Corona Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
akola-corona-update-3-april-2020
11
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.११ – जिल्ह्यात आज सायंकाळ पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार आज दिवसभरात १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलयाने आता १२४ जणांचे अहवाल निगेटिव्ह असून जिल्ह्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या १३ वर कायम आहे. दरम्यान या १३ जणांपैकी एका रुग्णाने  आज पहाटे आत्महत्या केल्याने आता जिल्ह्यात १२ पॊझिटीव्ह रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल आहेत. आज दिवसभरात (गेल्या २४ तासात) ९ जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले.  या सगळ्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत १८७ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तर आणखी तिघांचे  नमुने दुबार तपासणीसाठी पाठवले आहेत.त्यापैकी १३७ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १२६ निगेटिव्ह आहेत. तर १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

अधिक वाचा : ब्रेकिंग- अकोल्यात कोरोना बाधित रुग्णाची शासकीय रुग्णालयात आत्महत्या

हेही वाचा

बार्शिटाकळी तालुक्यातील एक व्यक्ती कोरोनाबाधित

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : तज्ज्ञांकडून आवाहन

जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून ३१६ जणांची नोंद झाली आहे. त्यातील १२० जण अद्याप अलगीकरणात आहेत. (७८ जण गृह अलगीकरणात तर ४२ जण संस्थागत अलगीकरणात) तर १३८ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे, आज अखेर १०३ व्यक्ती भरती असून त्यात ७५ हे अलगीकरणात तर २८ हे विलगीकरणात आहेत अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालय अकोला येथून प्राप्त झाली आहे.

Tags: akola corona updatecoronaupdate
Previous Post

लॉकडाऊन किमान ३० एप्रिल पर्यंत कायम राहणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

Next Post

ना सगे सोयरे, इथं जागली माणुसकी ;आत्महत्या केलेल्या रुग्णाच्या अंत्यसंस्काराची अकोला जिल्हा प्रशासनाची सहृदयता

RelatedPosts

कोरोना
Corona Featured

बार्शिटाकळी तालुक्यातील एक व्यक्ती कोरोनाबाधित

January 5, 2024
अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डीसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ने मास्कबाबत दिली एक नवी माहिती
Corona Featured

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : तज्ज्ञांकडून आवाहन

January 3, 2024
कोरोना
Corona Featured

कोविड प्रतिबंधक उपाययोजना चाचण्यांचे प्रमाण वाढविले

January 3, 2024
चीनने शत्रुराष्ट्रांमध्ये मुद्दाम कोरोना पसरवला
Corona Featured

चिंता वा़ढली : देशात कोविड जेएन.१ ची रूग्णसंख्या १०९ वर आणि गुजरात मध्ये सर्वाधिक

December 27, 2023
कोरोनाच्या नवीन स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी मास्कचा असा वापर करा ,CDSच्या तज्ज्ञांनी दिली माहिती
Featured

कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचा धोका ! देशभरात नवे ६३ रूग्ण गोव्यात सर्वाधिक

December 25, 2023
कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया
Corona Featured

धोक्याची घंटा ! महाराष्ट्रात सहापैकी एका कुटुंबात कोरोनासदृश्य लक्षणे, नव्या सर्वेक्षणातील माहिती

August 9, 2023
Next Post
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला

ना सगे सोयरे, इथं जागली माणुसकी ;आत्महत्या केलेल्या रुग्णाच्या अंत्यसंस्काराची अकोला जिल्हा प्रशासनाची सहृदयता

PKV

२७ जणांचे पीकेव्हीतील वार्डात स्थलांतर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.