अकोला– कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांचा भाग म्हणून नागरिकांना किराणा, भाजीपाला, फळे धान्य, जेवणाचे डबे घरपोच देण्यासाठी विभागनिहाय संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ती याप्रमाणे- अकोला शहरात
गोरक्षण रोड परिसरात आदर्श कॉलनी, सहकार नगर, निवारा कॉलनी, कीर्ती नगर येथे रमेश बोचरे (९६०४५९७८४२).
जवाहर नगर, गोकुळ कॉलनीसाठी संजय वानखडे (९८५००७६२३२).
सिंधी कॅम्प, कौलखेड चौक ते मलकापूर परिसर व तुकाराम चौक परिसर येथे अनिताताई देशमुख (९८८११९०८७७).
शिवनी , शिवर प्रभाग क्रमांक १८ मध्ये सुरज आठवले (९९२३०३५३७७)
मलकापूर, खडकी, केशवनगर येथे शिवदास गौड (८०८०२१५७३०)
तार फैल, विजय नगर, नायगाव येथे बनवारी चंडाले (९४०३४७७०५६)
मोरेश्वर कॉलनी, सुधीर कॉलनी, खेडकर नगर, राम नगर येथे विनोद गिरी (७०३८७८१४७७)
कानाशिवणी, कान्हेरी, शिवापूर येथे प्रवीण वाहुरवाघ (९०१११८५०८९)
डाबकीरोड, जुने शहर येथे अनिताताई देशमुख (९८८११९०८७७)
अकोला ग्रामीण बोरगाव मंजूसाठी जगन्नाथ वरघट (७६२०२०१७१९)
बार्शी टाकळी साठी प्रदीप दंदी (९५४५०१९८७३)
हिवरखेड ता. तेल्हारा साठी श्यामनील भोपळे (९७६६३३७२२२)
लॉक डाऊन काळात नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळण्यासाठी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.