• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वडाळी सटवाई येथिल शेतकऱ्यांनी दुष्काळी मदत मिळणे करिता तहसीलदारांना दिले निवेदण,,

adil by adil
May 26, 2020
in Featured, अकोला जिल्हा, शेती
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोट
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोट (देवानंद खिरकर) – आक्टोंंबर,नोव्हेंबर,महीन्यात राज्यात पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याबाबत सर्वे करुन दुस्काळ जाहीर करण्यात आला होता. व शेतकर्यांना दुष्काळी मदत म्हणून हेक्टरी 8000 हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथिल शेतकर्यांना अजुनही 8000 हजार रुपये मदत प्रत्यक्षात मीळालेली नाही. करिता वडाळी सटवाई येथिल शेतकर्यांनि मदत लवकर मिळन्यात यावी. या करिता अकोट येथिल नायब तहसीलदार गुरव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संदीप जगन्नाथ साबळे, अमीर अली असरार अली,  बजरंग रेळे, बळवंत गंगाराम रेळे, संतोष श्रीराम गड्म, अ सईद अ जब्बार, अ निसार अ सलाम,अमित विजय डोबाळे, सुनिल विजय डोबाळे, गजानन डीगंबर गडम, अविनाश डीगंबर गडम, चंद्रकला गड्म, गजानन महादेव गडम, राजू महादेव गडम, गजानन श्रीरंग गडम, या सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Tags: अकोट
Previous Post

नरनाळा किल्ल्याचा विकास करणार-पालकमंत्री ना. बच्चू कडू

Next Post

तेल्हारा भारिप बहुजन महासंघाकडून संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्य अभिवादन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
तेल्हारा

तेल्हारा भारिप बहुजन महासंघाकडून संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्य अभिवादन

तेल्हारा

संस्कार इंग्लिश स्कूल, तेल्हारा येथे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न.

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.