• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रीडा संकुल तेल्हारा येथे रंगणार क्रीडा महोत्सव,श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समितीचे आयोजन

adil by adil
May 27, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, शिक्षण
Reading Time: 1 min read
80 1
0
तेल्हारा
12
SHARES
578
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा येथील श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभपर्वावर दि. 26जानेवारी 2020 रोजी भव्य तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

तेल्हारा शहरातील श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समिती वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी तेल्हारा तालुक्यातील युवक व युवती व क्रीडा प्रेमी यांच्या करीता तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन तेल्हारा तालुका क्रीडासंकुल येथे करण्यात आले आहे या मध्ये मुलाकरिता 1600 मीटर रनिंग, 400 मीटर रानिंग, गोळा फेक, लांब उडी, मुलीकरिता 100 मीटर रनिंग, गोळा फेक, व त्याच बरोबर तेल्हारा तालुक्यात प्रथमच फुटबॉल स्पर्धा अश्या विविध स्पर्धांचा समावेश आहे. त्याच बरोबर या सर्व स्पर्धाकरिता आकर्षक रोख बक्षिसे व स्मृतिचिन्ह आयोजन समिती कडून विजयी स्पर्धकांना देण्यात येणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या कार्यक्रमाची सुरुवात तेल्हारा शहरातून धावती मशाल फेरी काढून करण्यात येणार आहे क्रीडा प्रेमी सह भारतीय सेने मध्ये सेवा देणारे तेल्हारा तालुक्यातील आजी माजी सैनिक सहभागी होऊन धावती मशाल फेरी भव्यदिव्य स्वरूपात निघणार आहे. त्यानंतर ठीक 11 वा कार्यक्रमाचे उदघाटन होऊन दिवसभर रंगतदार स्पर्धा रंगणार आहे तरी तेल्हारा तालुक्यातील तरुणांनी या स्पर्धमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम नवमी उत्सव शोभा यात्रा समिती द्वारे करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/I2tvT2AFMKnDagGDyS56n4

Tags: तेल्हारा
Previous Post

ब्रेकिंग- तेल्हाऱ्यात चोरट्यांचा धुमाकुळ एकाच रात्री मुख्य मार्गावरील चार दुकाने फोडली,हजारोचा मुद्देमाल लंपास

Next Post

NRC व CAA च्या विरोधात अडगाव बु कडकडीत बंद..

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अडगाव

NRC व CAA च्या विरोधात अडगाव बु कडकडीत बंद..

अकोट

वचिंतच्या महाराष्ट्र बदंला अकोटात संमिश्र प्रतिसाद,अकोट पोलीसाचा तगडा पोलीस बंदोबस्त

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.