अडगाव बु( दिपक रेळे)- दि, २४ CAA आणि NRC च्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, त्या हाकेला नागरिकांना चांगला प्रतिसाद दिला असून आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कडकडीत बंद आहे. अडगाव बु येथे मार्केट, हाॅटेल, दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आले .
देश आथिर्क संकटात असून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयन्त चालू आहे, CAA आणि NRC कायद्याला सर्व देशातून विरोध होत आहे.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/I2tvT2AFMKnDagGDyS56n4