• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोट शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी सतीश हांडे, कार्याध्यक्षपदी गोपाल मोहोड

Media Desk by Media Desk
May 7, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, उत्सव, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
78 1
0
शिवजयंती उत्सव समिती
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (देवानंद खिरकर)- शिवजयंती उत्सव समिती अकोट च्या पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली शिवाजीनगर येथे संपन्न झाली. या बैठकीला राजेश नागमते, संजय गोरे, श्रीजित कराळे, प्रभूदास तळोकार, योगेश नाठे, अनंत मिसाळ, सागर उकंडे, विशाल भगत, देवानंद डोबाळे, चेतन मर्दाने, मनोज झाडे, अनिरुद्ध देशपांडे, करण शिंगणारे, ब्रम्हा पांडे, विलास बोडखे, मंगेश सूरज शेंडोकार पटके,सागर बोरोडे मुकेश निचळ प्रवीण डिक्कर आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठीकीला राजेश नागमते यांनी मार्गदर्शन करून शिवजयंती 19 फेब्रुवारी ला मोठ्या थाटात व उत्सवात साजरी करण्याचे आवाहन केले. या सभे मध्ये पुढील प्रमाणे 2020 ची शिवजयंती उत्सव समिती जाहीर करण्यात अकोट अध्यक्षपदी सतीश हांडे, कार्याध्यक्षपदी गोपाल मोहोड, उपाध्यक्षपदी किशोर देठे, चेतन गुरेकर, अजय गवई, सोपान गहहले, नितीन गुजरे, सचिवपदी निलेश तिवारी, गोपाळ पेढेकर, प्रसन्न जवनजाळं, सहसचिव मुकुंद नागमते, केशव हेंड, रितेश पाचकोर, शिवा पाचपोहे, कोषाध्यक्ष पदी शशांक कासवे, प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल वाकोडे, राहुल सोनार, निवृत्ती गडम, सुमित ठाकूर, सदस्य पदी अचल बेलसरे, ऋषी हरने, शुभम वॉलशिंगे, मयूर म्हहले, प्रणय टवले, वैभव गुहे ,संचालन छोटू कराळे यांनी केले. आभार मनोज झाडे यांनी मानले.

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/I2tvT2AFMKnDagGDyS56n4

Tags: शिवजयंती उत्सवशिवजयंती उत्सव समिती
Previous Post

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्य अकोट शिवसेनेकडून अभिवादन

Next Post

अकोला पोलिसांनी शिक्षकांना दिले सुरक्षा व कायद्याचे धडे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला पोलिसांनी शिक्षकांना दिले सुरक्षा व कायद्याचे धडे

अकोला पोलिसांनी शिक्षकांना दिले सुरक्षा व कायद्याचे धडे

बाळापूर

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना बाळापूर शहर कडून अभिवादन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.