अकोट (देवानंद खिरकर)- अकोट येथे आज दिनांक 23/1/2020 रोजी सकाळी 11 वाजता शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्मारकाचे व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे हारार्पण करून पूजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी केले. व बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित दोन शब्दात आपले विचार मांडले..त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील शिवसेना तालुका प्रमुख शाम गावंडे आरोग्य अधिकारी डाँ सौ गुजर मॅडम व शहर प्रमुख सुनील रंधे, जिल्हा परिषदसदस्य प्रशांत अढाऊ, श्रीजीत कराळेअमोल बदरखे, रोशन पर्वतकर, विजय ढेपे सुभाष सुरतने, दिवाकर भगत, महिला आघाडी उपजिल्हा संघटिकालक्ष्मीबाई सारीशे, अमोल बदारखे, संतोष जकताप गोपाल कावरे, बाळासाहेब नाठे, प्रशांत येऊल, संजय रेळे, रमेश खिरकर, गणेश चंडालिया, योगेश सुरतने, विजय कुलट, दीपक रेखाते, सोपान पोहरे, धीरज गावंडे, शिवा चौधरी, कार्तिक खाडेकर, पिंटू पालेकर, प्रशांत चौधरी, जगदीश शिवरकर, प्रशांत बोरखडे, सुरेश शेंडीकर, देवा बोरोडे, उमेश आवारे, सचिन वानखडे, विलास सारीशे, माधव सातपुते, अमोल फुले, दीपक नाठे, श्याम गिरी, गजानन भोंगाडे, हिराभाई तेजवानी, दिगांबर बेलुरकर, विठ्ठल रंधे, निलेश गौड,विलास माळी, प्रफुल बोरकुटे, भारसाकळे, अनिल जवंजाळ, बाबाराव ताते, अंकुश थुटे, रितेश भोरखडे, सागर चावरे..यांच्यासह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते..
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/I2tvT2AFMKnDagGDyS56n4