अकोला (प्रती)- गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथि निमित्त रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतिने गाडगे महाराज यांना अभिवादन करण्यात आले यावेळी रिपब्लीकन सेना युवक आघाडी अकोला जिल्हा प्रमुख उमेश इंगळे,सतीश तेलगोटे, गुणवंत इंगळे,प्रदीप रोकडे, मयुर सरदार,सुरज सरदार, मुकेश हातोले, सौरभ ननिर, सुरज गवई, वैभव हेरोडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.