पातूर(सुनिल गाडगे)- सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय पातूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कॅम्पचा उद्घाटन समारंभ ग्राम चिंचखेड येथे उत्साहात झाले शिक्षण संचालक अमरावती विभाग अमरावती अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना+२स्तर विशेष शिबिर सत्र २०१९-२० (वर्ष दुसरे)त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गणेशभाऊ बोचरे मु.अ.साईबाबा विद्यालय बोडखा तसेंच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय श्री.दीपकभाऊ धाडसे (सामाजिक कार्यकर्ते )तसेच विशेष अतिथी म्हणून लाभलेले श्री निरंजनभाऊ कढोणे श्री सचिनभाऊ ढोणे श्री.दुल्हेखा इसुफखा (पत्रकार) श्री प्रल्हादरावजी निलखन संस्था सदस्य सा. वि.फुले शिक्षण प्रसारक मंडळ पातुर तसेच प्राचार्य श्री जयेंद्र कंकाळ प्रा. श्री भास्कर काळे जिल्हा समन्वयक रा. से. यो. कल्पनाताई राठोड सरपंच चिंचखेड बळीरामजी लोखंडे उपसरपंच चिंचखेड श्री बी.बी. आडे ग्रामसेवक चिंचखेड रुस्तमजी धंदरे पोलीस पाटील चिंचखेड रविंद्रजी दंदी सर मु.अ.जि. प.प्रा शाळा चिंचखेड किसनजी कंटाळे (सामाजिक कार्यकर्ते) डॉक्टर राज बोरकर प्रा. राजेंद्र बोरकर श्रीमान प्रमोद कढोणे कार्यक्रम अधिकारी हर्षल ढोणे विद्यार्थी प्रतिनिधी रोहन वाकोडे विद्यार्थिनी प्रतिनिधी ऋतुजा अवचार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा खंडारे हिने केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय सचिन भाऊ ढोणे सचिव, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ पातूर यांनी केले.