• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नागरिकत्व दुरूस्ती कायदा रद्द करा – रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला ची मागणी

adil by adil
May 8, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोला
11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रति)- नागरिकत्व दुरूस्ती कायदा रद्द करावा अशी मागणि उमेश इंगळे जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला यांनी केली आहे. संसदेत गेल्या आठवड्यात मंजुर केलेला सुधारीत नागरीकत्व कायदा रद्द करावा केंन्द्र सरकारने सर्व सामान्य जनतेचा विरोध डावलुन बहुमताच्या जोरावर लोकसभेत देशविघातक असणारे नागरीकत्व दुरुस्ती विधायक (NRC) जबरदस्तीने मंजुर करुन घटनेची पायमल्ली केल्याने भाजप सरकारच्या हुकुमशाही पद्धतीला रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला विरोध करीत आहे हे विधेयक गैर संवैधानिक आहे.

भारताच्या संविधानानुसार धर्माच्या आधारावर नागरिकता देऊ शकत नाही संविधानानुसार देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समानता देण्यात येते. हे विधेयक कायदा केल्याने अखंड भारतातील शांत वातावरणाला धोका निर्माण होईल त्यामुळे हे विधेयक रद्द करा अशी मागणि रिपब्लिकन सेना युवक आघाडी जिल्ह्याच्या वतिने जिल्हा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी दिलीप दंदी ( तालुका प्रमुख बाळापुर) महेन्द्र खंडारे (जिल्हा महासचिव), मिनाक्षी तायडे, सतिश (जिल्हा उपाध्यक्ष) तेलगोट, रोहीत सदांशिव (जिल्हा उपाध्यक्ष), सुबोध गवई, आकाश गवई, योगेश हिवराळे, गुणवंत इंगळे (जिल्हा सचिव), शोभाताई खडसे, उषाताई पखाले, मयुर सरदार (जिल्हा उपाध्यक्ष) आदी रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: अकोला
Previous Post

राष्ट्रीय लोक अदालत मध्ये १०८९ खटल्यात घडून आला समेट,न्यायदान १० कोटी ८० लाख ४२ हजार ६३७ रूपये तडजोड शुल्क वसुल

Next Post

जिल्हा परिषद निवडणुकीवर सर्वोच्च न्यायलयाने पुन्हा वेळ वाढविला, उद्या फैसला

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला

जिल्हा परिषद निवडणुकीवर सर्वोच्च न्यायलयाने पुन्हा वेळ वाढविला, उद्या फैसला

सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय पातूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कॅम्पचा उद्घाटन समारंभ ग्राम चिंचखेड येथे उत्साहात..

सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय पातूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कॅम्पचा उद्घाटन समारंभ ग्राम चिंचखेड येथे उत्साहात..

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.