• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वाडेगांव येथे मोहरम मिरवणुक शांततेत

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला जिल्हा, उत्सव, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
79 1
0
Muhrram
11
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

वाडेगाव (डॉ. चांद शेख)- वाडेगांव येथील मोहरम मिरवणुक उत्सवात मुस्लीम हिन्दु तसेच सर्व जाती चे लोक एकत्र येऊन साजरा करतात. यावर्षी मोहरम व गणेश उत्सव एकत्र आल्याने सस्ती वेस येथील मित्र समाज गणेश उत्सव मंडळ तसेच मोहरम ची मिरवणुक त्या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे जात असते. यावेळेस मा. पं स सदस्य मो अफ्तार ऊर्फ बब्बु भाई , मा. प. स. उपसभापती प्रशांत मानकर, अय्याज साहिल, मो. सादीक, मो. जाकीर, शेर खान, ग्राम पंचायत सदस्य बुड्डा ठेकेदार, सदानंद भुस्कुटे, सागर सरप, दत्ता मानकर, प्रकाश कंडारकर, संतोष काळे, डॉ. चांद, राजेंद्र पल्हाडे बाबुराव पाटकर, गोपाल सेठ राऊत, विजय काळे, अरुण हुसे, संदीप घाटोळ, नुर मोहम्मद, दौलत खान, ए. पी. आय. महादेव पडघन, सर्व पोलीस कर्मचारी, सर्व शांतता समीतीचे सदस्य , ग्रा म पंचायत सदस्य इत्यादी उपस्थीत होते. एस. डी. पी. ओ. शोळके मॅडम, ठाणेदार नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनात ए. पी. आय. महादेव पडघन यांनी चोक पोलीस बंदोबस्त ठेऊन मिरवणुक शांततेत पार पडली.

Tags: AkolaMuhrram
Previous Post

एदलापूर येथे अनाथ विद्यार्थ्यांसाठी  साधना शिबिर संपन्न

Next Post

वाडेगावातील घरांमध्ये आढळला मसण्याऊद, वनविभागाने घेतले ताब्यात

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Masnyaud Animal

वाडेगावातील घरांमध्ये आढळला मसण्याऊद, वनविभागाने घेतले ताब्यात

Journalism

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ बाळापूर तालुक्याची सभा उत्साहात, बाळापूर तालुकाध्यक्षपदी संतोष काळे तर सचिवपदी संजय वानखडे

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.