तेल्हारा(प्रतिनिधी)- अकोला जिल्हा बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशन व असंघटित बांधकाम मजूर यानी महाराट्र शासन वतीने त्याचे जीवनात परिवर्तन व्हावे म्हणून शासनचे वतीने त्याना विविध प्रकारचे लाभ देण्यात येतात. त्यासाठी ग्रामसेवकाचे काम केल्याबाबतचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. परंतु ग्राम सेवक असे प्रमानपत्र देण्यास टाळटाळ कारित आहे. त्यासाठी दिनांक 4/9/2019 ला तेल्हारा तहसीलवर भव्य धरने आंदोलन केले ( रिपाई ऐ. चे ) डॉ बाबा साहेब आंबेडकर समाज भूषण कामगार नेते जे.पी. सावंग व युवक कामगार नेते भारत पोहरकर, यानी कार्यक्रमाचे आयोजन केले. यासाठी बिल्डिंग बाँधकाम मजूर असोशिएशन चे जिल्हा अध्य्क्ष शैलेश सूर्यवंशी सेक्रेटरी गणेश नातूनरायन, मदन वासनिक, पंचशील गजवाते, चंद्रकांत मोरे, यानी मार्गयदर्शन करून बांधकाम मजूराचा समस्यावर प्रकाश टाकला व त्याना मिळणार लाभ कसा प्रकारे भेटिल या बाबतीत सविस्तर मार्ग दर्शन केले. या कार्यक्रमाला अकोला येशील दिनकर निकम,अमोल तायड़े, मारोती असलमोल, सतीश जनोकार, अजय उपरवर, सुनील सुरवाडे, शेख इरशाद, प्रकाश इंगले, संदीप वानखड़े, देवेंद्र गवारगुरु, हरिभाऊ म्हसाय, रंजीत वानखड़े, गजानन लोखंडे , रघुनाथ रायबोले, या कार्यक्रम सूत्रसंचालन जे. प. सावंग व भारत पोहरकर यानी केले. हा कार्यक्रम यशस्वी कार्यसाठी किशोरे भाउ इंगले, विलास भाऊ ठाकरे , पुरुषोत्तम मानकर तेल्हारा यानी अथांग परिश्रम घेतले . या कार्यक्रमला तालुक्यातील सर्व बांधकाम मिस्त्री व मजूर वर्ग बहुसस्खेंने हज़र होते.