तेल्हारा (प्रतिनिधी)- आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्य लोकजागर मंच तेल्हारा च्या वतीने ङाॅ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. या मध्ये ङाॅ राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या विचार माङुन त्यांचे समाजासाठी असलेली कार्य सांगितले. तसेच लोकजागर मंच तालुकाध्यक्ष वतीने लोकजागर मंचनी गेल्या तीन वर्षांपासून अस्तित्वात आहे व समाजासाठी केलेल्या कामाला ऊजाङा दिला. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्रा.केदार , प्रा.माहोरे, प्रा.नजान, प्रा.काळे, प्रा.लोणकर, प्रा. केदार सर, प्रा. येवले, प्रा. व इतर शिक्षक उपस्थित होते. जिल्हा कार्याध्यक्ष गोपाल जळमकार, तालुकाध्यक्ष अमोलभाऊ जवंजाळ, शहराध्यक्ष राजेश काटे, दिपक अहेरकर, सागर गङस्कार, शिवा दिंङोकार, गुरुदेव विसमोरे, दिनेश पाथ्रीकर, मयुर कङु, विनोद सगणे, राजुभाऊ ताथोङ, शाम अहेरकर, नितीन साबळे, पवन भारसाकळे, चंद्रकांत मोरे हे हजर होते. सर्व आदरणीय गुरुजनांना गुलाब पुष्प व पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्यात.