• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

श्रावण महिन्यानिमित्त धारगड यात्रेत येथे हजारो शिवभक्तांची मांदियाळी

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला, उत्सव
Reading Time: 1 min read
104 1
0
Dhargad
15
SHARES
751
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (दिपक रेळे)-  संपूर्ण विदर्भाच्या भाविकांची श्रद्धा असलेली धारगड महादेवाची यात्रा श्रावण महिण्याच्या तिसऱ्या रविवारी आणि सोमवारी भरत असते. सातपुडा पर्वतात अकोला आणि अमरावती जिल्ह्यात असलेल्या मेळघाट मध्ये प्राचीन काळापासून असलेल्या डोंगर गडावरुन पाण्याची धार खाली गुहेत महादेवाच्या पिंडीवर पडते. म्हणून या तीर्थक्षेत्राला धारगड असे नाव पडले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात येत असल्याने दरवर्षी वर्षातुन फक्त एकदाच श्रावण महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आणि सोमवारीच भाविकांना महादेवाचे दर्शनाची परवानगी मिळत असल्याने त्या दिवशी हजारो लाखोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक येथे येत असतात. अनेक भाविक भक्त कावड द्वारे जल आणून धारगड महादेवाचा जलाभिषेक करतात. ह्यावर्षी ही यात्रा अतिशय उत्साहात पार पडली.

धारगड मार्गावरच सातपुडा पर्वतातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे सूर्या उर्फ सुलई धबधबा हे पर्यटकांना नेमीच आकर्षित करत असते. निसर्गाच्या सानिध्यात हिरव्याकच्च वनराई च्या मधोमध खळखळून वाहणाऱ्या पांढरा शुभ्र पाण्याच्या ह्या धबधब्याला पाहून पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फिटले शिवाय राहत नाही. म्हणूनच प्रत्येक पावसाळ्यात सूर्या धबधबा नेहमी पर्यटकांना खुणावत असतो.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

धारगड यात्रेनिमित्त भाविकांच्या सेवेसाठी श्रीक्षेत्र धारगड सेवा समिती, यांच्यासह अनेक दानशूर व्यक्ती, व्यापारी उद्योजक, सामाजिक धार्मिक संघटना, व अनेक सेवाभावी संस्थानी ठिकठिकाणी महाप्रसाद, फराळ, अल्पउपहार, फळे, शिरा, चहा थंड पाणी, गरम नाश्ता इत्यादींची धारगड गुफेजवळ आणि संपूर्ण रस्त्यात व्यवस्था केली होती. संपूर्ण वनविभाग, अकोला आणि अमरावती पोलीस दल, तसेच दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासकीय यंत्रणांनी चोख बंदोबस्त ठेवून यात्रा नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.

अधिक वाचा : सुशिक्षित बेरोजगांसाठी तपेश्वरीचा नोकरी मेळावा एक स्तुत्य उपक्रम – श्री.ह.भ.प. वासुदेवराव महाराज महल्ले

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: AkolaakotDhargad
Previous Post

सुशिक्षित बेरोजगांसाठी तपेश्वरीचा नोकरी मेळावा एक स्तुत्य उपक्रम – श्री.ह.भ.प. वासुदेवराव महाराज महल्ले

Next Post

असहकार आंदोलनाच्या २५ दिवसानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा शासनाचा आदेश आयटक कामगार संघटनेचा विजय…!

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
ourakola

असहकार आंदोलनाच्या २५ दिवसानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा शासनाचा आदेश आयटक कामगार संघटनेचा विजय...!

Akola

व्हिडिओ रिपोर्ट: कावड मार्गावरील रस्त्यावरील खड्यात माती टाकून शिवभक्तांची प्रशासन करत आहे दिशाभुल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.