शेगाव : (ता.प्र.) अण्णाभाऊ साठे चौक शेगाव विकास आराखडा अंतर्गत येत असलेल्या सौदंर्यीकरण यादिमधे समाविष्ट करा.अशी मागणी मुख्यधिकारी शेगाव न.प. कडे स्वाभिमानीने निवेदनातुन केली आहे.
हा चौक 1993 पासुन स्थापन झाला असुन, शेगाव विकास आराखड्या अंतर्गत शेगाव शहरातील नविन चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. तसे नामफलक त्या चौका समोर लावण्यात आलेले आहे. पंरतु अण्णाभाऊ साठे चौक 1993 पासून स्थापन झाला असुन देखिल.
अण्णा भाऊ साठे चौकाला शेगाव विकास आराखड्या अंतर्गत असलेल्या सौंदरीकरनाच्या यादीतुन वगळन्यात आले आहे. अण्णा भाऊ साठे चौक शेगाव शहरातिल जुना चौक आहे. त्या करिता अण्णा भाऊ साठे चौकाला सौंदर्यीकरणाच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे.
अन्यथा तिव्र अंदोलन करणार असल्याचा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनातुन दिला आहे.या निवेदनावर स्वाभिमानीचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे, महादेव बावस्कार, भिका खेडकर, कृष्णा गावंडे, शाम संपाळे, अजय डोंगरे, यांची स्वाक्षरी आहे.
अधिक वाचा : उद्या प्रहार चे विविध मागन्यांसाठी राज्यव्यापी ‘जेलभरो आंदोलन’…
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola