पातूर (सुनिल गाडगे) : पातूर येथील स्वरसाधना संगीत संच व दि प्रोफेशनल करिअर अॅकेडमी, पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि किड्स पॅराडाईज् पब्लिक स्कूल, पातूर यांच्या सौजन्याने “एक शाम रफी के नाम” या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पातूर येथील नगर परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा क्र. १ च्या सभागृहामध्ये बुधवारी ३१ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ०६:०० वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार असुन या कार्यक्रमामध्ये पातूर पत्रकारासह इतर कलावंतांचा गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम राहणार आहे. या कार्यक्रमात सदाबहार गीत मंजूषा सादर करुन ख्यात नाम गायक स्व. मोहम्मद रफी यांना भावपूर्ण श्रद्धांजली प्रमुख मान्यवर आणि कलावंत यांच्या प्रमुख उपस्थितिमध्ये दिल्या जाणार आहे.
या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक वाचा : उद्या प्रहार चे विविध मागन्यांसाठी राज्यव्यापी ‘जेलभरो आंदोलन’…
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola










