अडगांव बु (दिपक रेळे ) : चोरवड थील पुरातन काळापासून असलेले मारोती महाराज मंदिराचे जिर्णोद्धार करण्यात आला.चोरवड बु. हे छोटस खेडे गावा असुन येथिल सर्व गावकर्यांच्या सहकार्याने येथे मंदिराचे बांधकाम करण्यात आले.
नंतर सर्व गावकर्यांच्या वतीने मारोती महाराज मंदिर कळसाचे गावामधुन बंडि जोडिमधे मिरवणूक काढण्यात आली एदलापुर येथील ढोलाचे भजन मंडळ व गावातील सर्व युवक युवती पुरुष व महिला सर्वच जन मिरवणूकीत सहभागी झाले होते तसेच गावातील लेकबाई व जावाई यांना बोलावून त्यांना नारळ दुप्पटा ब्लाऊज पिस तसेच पितळचा दिवा देऊन त्यांचे स्वागत केले. व नंतर सर्वांनी महाप्रसाद घेतला.
अधिक वाचा : दानापूर आरोग्य केंद्राचा कारभार राम भरोसे…..
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola