• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महावितरणमध्ये ७००० जागांसाठी मेगाभरती, अर्ज करण्यासाठी अखेरचे ७ दिवस

adil by adil
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला शहर
Reading Time: 1 min read
78 0
0
महावितरण
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : अर्ज करण्याच्या प्रक्रियेला 13 जुलैपासून सुरूवात झाली, 26 जुलै अर्ज करण्याची अखेरची तारीख

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. अर्थात महावितरणमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. महावितरणद्वारे 5000 विद्युत सहाय्यक तर 2000 उपकेंद्र सहाय्यक अशा एकूण 7000 जागांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला 13 जुलैपासून सुरूवात झालीये, 26 जुलै अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे.

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

अर्ज करणारा उमेदवार किमान 12 वी पास किंवा आटीआय उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेकडून हे प्रमाणपत्र दिलं जातं. याशिवाय उमेदवाराचं वय 18 ते 27 या दरम्यान असणं गरजेचं आहे. कंत्राटी पद्धतीची ही भरती असून यामध्ये पात्र उमेदवाराला तीन वर्षांच्या कंत्राटावर सेवा करण्याची संधी मिळेल. महावितरणने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

पगार किती –

विद्युत सहाय्यक पदांसाठी निवड झालेल्यांना पहिल्या वर्षी 7,500 रुपये, दुसऱ्या वर्षी 8,500 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 9,500 रुपये दरमहा मानधन मिळेल. तर उपकेंद्र सहाय्यक पदांसाठी निवड झालेल्यांना पहिल्या वर्षी 9,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 10,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 11,000 रुपये दरमहा मानधन मिळेल.

कोणत्या पदासाठी किती जागा?

विद्युत सहाय्यक – 5000 (विविध आरक्षणानुसार जागांचं वितरण)

उपकेंद्र सहाय्यक – 2000 (विविध आरक्षणानुसार जागांचं वितरण)

नोकरीचे ठिकाण –

संपूर्ण महाराष्ट्र

वयाची अट –

वय 18 ते 27 वर्ष

अधिक वाचा : ब्रेकिंग – पिंजर महान रोडवर मोटारसायलचा अपघात दोन ठार तर एक गंभीर जखमी

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: अकोला
Previous Post

ब्रेकिंग – पिंजर महान रोडवर मोटारसायलचा अपघात दोन ठार तर एक गंभीर जखमी

Next Post

पंडित दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाकरिता पात्र असलेला एकही व्यक्ती योजनेच्या लाभापासुन वंचित राहणार नाही : जिल्हाधिकारी- जितेंद्र पापळकर

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Next Post
पंडित दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाकरिता पात्र असलेला एकही व्यक्ती योजनेच्या लाभापासुन वंचित राहणार नाही : जिल्हाधिकारी- जितेंद्र पापळकर

पंडित दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाकरिता पात्र असलेला एकही व्यक्ती योजनेच्या लाभापासुन वंचित राहणार नाही : जिल्हाधिकारी- जितेंद्र पापळकर

अकोट शहरात कत्तली करिता आणलेल्या 68 गोवंशाची अकोट शहर पोलिसांनी केली सुटका

अकोट शहरात कत्तली करिता आणलेल्या 68 गोवंशाची अकोट शहर पोलिसांनी केली सुटका

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.