• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ब्रेकिंग – पिंजर महान रोडवर मोटारसायलचा अपघात दोन ठार तर एक गंभीर जखमी

adil by adil
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला शहर
Reading Time: 1 min read
79 1
0
ब्रेकिंग – पिंजर महान रोडवर मोटारसायलचा अपघात दोन ठार तर एक गंभीर जखमी
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

पिंजर (प्रतिनिधी) : आज दुपारी अं. 12:30 वाजताच्या दरम्यान महान ते पिंजर रोडवर महानजीक बोट नाल्या जवळ आपल्या मोटारसायकलवरुन तीनजण जात असतांना विरुद्ध दिशेने येणा-या अणोळखी बोलेरो वाहनाने जोरदार धडक दील्याने एकजण जागिच ठार तर दोणजण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दीली.

लगेच दीपक सदाफळे यांनी आपली रुग्णवाहिका घेऊन दहा मिनिटात घटनास्थळी पोहोचुन अपघातातील तीन ही जखमिंना रुग्णवाहिकेने अकोला येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले घटनास्थळी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणी सहकारी निखील पोफळे, योगाआप्पा मानेकर वैभव दाते आणी उपस्थित नागरिकांनी सहकार्य केले पाऊस चालु असल्याने तीनही जखमींना रुग्णवाहिकेत टाकतांना मोठी कसरत करावी लागली.

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

अपघातातील जागीच ठार झालेले दीनकर भानुदास पडघान वय अं.(40) रा.महागाव ता. बार्शीटाकळी जिल्हा अकोला हे जागीच ठार झाले. जखमीपैकी बाळु भानुदास पडघान वय अं. (45) रा. महागाव ता. बार्शीटाकळी जिल्हा अकोला हे गंभीर जखमी आहेत. तीसरे चंदुसिंग मेघासींग जाधव अं. वय (48) रा. जनुना ता.

बार्शीटाकळी जिल्हा अकोला यांना हाॅस्पिटल मध्ये पोहोचल्यावर उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

अधिक वाचा : हिवरखेड येथे डॉक्टर हजर नसल्याने पुन्हा महिलेचा मृत्यू, ढेपाळलेली आरोग्य व्यवस्था आणि भंगार रस्त्यांमुळे मृतकांच्या संख्येत वाढ

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akolaakola news
Previous Post

अकोट तहसीलदार यांची बोर्डी येथिल रेति चोरी प्रकरनात एकावर कारवाई तर दुसऱ्याला अभय

Next Post

महावितरणमध्ये ७००० जागांसाठी मेगाभरती, अर्ज करण्यासाठी अखेरचे ७ दिवस

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Next Post
महावितरण

महावितरणमध्ये ७००० जागांसाठी मेगाभरती, अर्ज करण्यासाठी अखेरचे ७ दिवस

पंडित दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाकरिता पात्र असलेला एकही व्यक्ती योजनेच्या लाभापासुन वंचित राहणार नाही : जिल्हाधिकारी- जितेंद्र पापळकर

पंडित दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाकरिता पात्र असलेला एकही व्यक्ती योजनेच्या लाभापासुन वंचित राहणार नाही : जिल्हाधिकारी- जितेंद्र पापळकर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.