तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील प्राणीमित्र सर्पमित्र प्रवीण भोजने हे मुळात पत्रकार गेल्या कित्येक दिवसा पासून ते जयपूर येथे आपली पत्रकारिता करत आहेत मूळ गावी ते आल्याने त्यांचे तील मानव दृष्टीकोण ठेवत त्यांना गावात मोठा साप आला लोक त्याला मारत असल्याने त्यांना कळाले तसेच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत सदर लोकांना सापाला मारू नका असे सांगत दूर केले.
परंतु तो पर्यंत काही लोकांनी त्या सापाला काळी ने मार देऊन जखमीं केले त्यांनी त्या सापाला जवळ घेत लोकांन पासून दूर नेले परंतु साप हा जखमी अवस्थेत चवताळलेला असल्याने त्याने प्रवीण भोजने ह्यांचे लक्ष चुकता च दोन वेळ चावा घेतला त्यामुळे जीव वाचविणारा च जीव धोक्यात आला तसेच त्यांनी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांचे कडे धाव घेत शासकीय अन्यामबुल्स द्यारे अकोला मेन हॉस्पिटल मध्ये धाव घेत वेळेत उपचार डॉ केल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरानी सांगितले असून येत्या दोन तीन दिवसात त्यांना सुट्टी होईल असल्याचे सांगितले आहे.
परंतु यावर ते न थांबता त्यांनी त्या सापाला कुणीही मारू नका त्याला पकडून जंगलात सोडून द्या असे मोबाईल वर मित्रा सांगितले त्यामुळे त्याच्यातील खरा माणूस प्राणी मित्र सर्पमित्र कळाला त्याचे अश्या कार्यामुळे त्याच्या बद्दल सर्वत्र आपुलकीची भावना निर्माण झाली असून गावकरी त्यांचे मित्र परिवार त्यांनी प्रकृती बरी होण्या साठी कामना करीत आहे.
अधिक वाचा : तिवरे धरण फोडणाऱ्या खेकड्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा – राष्ट्रवादी युवक काँग्रेस
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola