बोर्डी(देवानंद खिरकर)– दि 22/9/2016 रोजी बोर्ड़ीचे तलाठी यांनी आतकड यांच्या शेतातील 4 ब्रास रेति साठा जप्त करुन सदर प्रकरण तहसीलदार सर कडे दिले होते. तरी दि 15/11/2016 रोजी तहसीलदार सर यांनी सदर प्रकरणात 63332 रुपये दंड केलेला आहे. सदर दंड गैरअर्जदार यांनी आज परंत सुधा भरलेला नाही हा दंड पेंटीग असतांना उलट जप्त असलेल्या रेति मधिल 2 ब्रास रेति स्पॉटवरुन चोरून सुधा नेली आहे या बाबत तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारी वरुन बोर्डीचे तलाठी खामकर यांनी दि.15/5/2019 रोजी तक्रारदार, शेतकरी, पोलिस पाटिल, यांच्या समक्ष शेतात जाऊन स्पॉटपंचनामा सुधा केला आहे आनी स्पॉट वरुन 2 ब्रास रेति चोरीला गेली असा अहवाल तहसीलदार सर यांचेकडे दाखल केला आहे. परंतू गैरअर्जदार यांच्या विरुध आज परंत सुधा रेति चोरीचा गुन्हा किवा दंडाची वसुली करण्यात आलेली नाही. या बाबत तक्रारदार हे तहसीलदार यांचे संबधित बाबू बाजी साहेब यांना तिन चार वेळा भेटले असता बाबू म्हणत आहेत की प्रकरण यस. डी. ओ. सर यांच्या बाबू कडे आहे. आम्ही मागणी केलेली आहे परंतू त्यांनी प्रकरण आमच्याकडे पाठवल नाही, तरी सदर प्रकरण हे नेमक कुठे आहे या बाबत वरिस्ठ अधिकारी यांनी सदर प्रकरणाची दखल घ्यावी आनी कारवाई करावी.
अधिक वाचा : ब्रेकिंग- तेल्हारा येथे चारचाकी रिव्हर्स घेतांना चारचाकीच्या चपाट्यात येऊन दोन वर्षीय चिमुकलीचा करून अंत
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola