अकोला (प्रतिनिधी) : आज रोजी मिळालेल्या खात्रीशी गुप्त माहितेच्या आधारे इराणी झोपडपट्टी येथे जुगार रेड केली असता वरली मटक्याच्या आकड्यावर जुगार खेळताना आरोपी 1) गजानन मांवतकर 2) अजाबराव थोरात व 3) वरली मटका चालविणारी राणी औलाद हुसेन सर्व राहणार इराणी झोपडपट्टी अकोला यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडून नगदी 790 रु व जुगार साहित्य जप्त करून त्यांचे विरुद्ध पो स्टे सिटी कोतवाली येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा नोंद केला ही कारवाई पो स्टे सिटी कोतवाली चे पोलीस निरीक्षक श्री सुरेश नाईकनवरे यांचे मार्गदर्शनात db चे ASI जगदीश जायभाये ,पो कॉ नागसेन वानखडे, पो कॉ निलेश पाचपवर यांनी केली.
अधिक वाचा : ब्रेकींग- पिंजर शहरात पिसळलेल्या कुत्र्याचा हैदोस. नऊ मुलांना घेतला चावा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola