• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

महापुरुषांचे फोटो डोक्यावर घेतल्या पेक्षा त्यांचे विचार डोक्यात रुजवा- डॉ ऊध्दव राव गाडेकर.

adil by adil
May 14, 2020
in अकोला, अकोला जिल्हा, उत्सव, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
81 0
0
महापुरुषांचे फोटो डोक्यावर घेतल्या पेक्षा त्यांचे विचार डोक्यात रुजवा- डॉ ऊध्दव राव गाडेकर.
12
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

तळेगाव बाजार (प्रतिनिधी): महापुरुषांचे फोटो डोक्यावर घेतल्या पेक्षा त्याचे विचार डोक्यात घेऊन त्यांनी केलेल्या कार्यावर चालल्यास गावात व घरात शांतता नांदेल कोण त्याहि राष्ट्रीय महापुरुषांचे कधि जात पाहिलि नाही त्यांना जात शब्दहि माहिती नव्हती पंरपरेला धक्का लागेल असे काम कोणत्या हि महापुरुषांने केले नाही. ज्यांना मानुसकि नाही त्याला धर्म समजला नाही परपंरे नुसार काही गोष्टी बदलल्या पाहिजे जे संत जातिच्या डबक्यात थांबतात ते संत होऊ शकत नाही तर असे उदगार डॉ ऊध्दव राव गाडेकर यांनी काढले. ते तळेगाव बाजार येथे दिली.

25 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानि माजी पोलीस पाटील भाऊसाहेब खारोडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तेल्हारा ठाणेदार विकास देवरे, हिवरखेड ठाणेदार सोमनाथ पवार, सरपंच राम खारोडे, रामुसेठ बरेठिया, अशोक मुंडगावकर, राजु टावरि, बापू राव खारोडे, हरिदास खारोडे, उपसरपंच रामेश्वर लाखे हे उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कार्यक्रमाचे सुरुवातीला महापुरुषांचे फोटो चे पुजन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी घनश्याम अग्रवाल, अशोक मानखैर, पत्रकार सदानंद खारोडे, बंडुभाउ वानखडे , विलास पाटील, गोपाळ टापरे, मनोजकुमार राउत, चंद्र कात गायकवाड,  प्रविण खारोडे, रमेश खारोडे, बंटी खारोडे, बाळासाहेब अरबट, दिलु पाटील, प्रकाश बोदळे, सारंगधर बोदळे, योगेश खारोडे, धनराज पिंजरकार, वायदभाई रामा भामोद्रे, अबांदास चिमणकार, मधुकर चिंचोलकर, रशिदशा शे मुजफ्फर ,सागर मानखैर, वैभव खारोडे, मयुर पाटील, गोलु खारोडे, यांनि केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रविण चिंचोलकर यांनी केले. या कार्यक्रमाला हिवरखेड आडगाव बेलखेड सोदंळा मालठणा आकोलि हिगंणि येथिल नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा : वाराणसीत काँग्रेसकडून अजय राय; प्रियांकांच्या नावाची फक्त चर्चा!

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

 

Tags: Akolanagpurnewstalegaon
Previous Post

अभिनेता सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेराविरुद्ध तक्रार दाखल, व्हिडीओ बनवत असलेल्या तरुणाला मारहाण केल्याचा आहे आरोप

Next Post

भांबेरी येथील शेतकरी युवकाची कर्ज बाजारिपणाला कंटाळून आत्महत्या

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
भांबेरी येथील शेतकरी युवकाची कर्ज बाजारिपणाला कंटाळून आत्महत्या

भांबेरी येथील शेतकरी युवकाची कर्ज बाजारिपणाला कंटाळून आत्महत्या

अकोला जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

अकोला जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.