• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

मन हेलवणारी घटना-पत्नी प्रियकरासोबत पळुन गेल्याने पतीने दोन चिमुकल्यांसह स्वतःला लावला गळफास

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in गुन्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
मन हेलवणारी घटना-पत्नी प्रियकरासोबत पळुन गेल्याने पतीने दोन चिमुकल्यांसह स्वतःला लावला गळफास
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

चंद्रपूर(प्रतिनिधी)- चंद्रपूरमध्ये प्रेमाला काळीमा फासणारा एक प्रकार घडला आहे. पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने दोन चिमुकल्या मुलींना गळफास लावून पतीने स्वतः आत्महत्या केली. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बल्लारपुर इथे राहणारे रुषीकांत कदुपल्ली हे पेशाने शिक्षक आहेत. त्यांची पत्नी आणि 2 मुलं असं त्यांचं कुटुंब आहे. रुषीकांत यांच्या पत्नीचे एक वाहनचालकसोबत प्रेमप्रकरण होतं.

गेल्या आठ दिवसांआधी रुषीकांत यांच्या पत्नी वाहनचालकासोबत पळून गेली. त्यामुळे रुषीकांत एकटे पडेल. त्यांना या सगळ्याचा मानसिक धक्का बसला. या घटनेने व्यथीत झालेल्या रुषीकांतने दोन्ही मुलींना गळफास लावत स्वत:हा आत्महत्या केली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे रुषीकांत याने आधी आपल्या मुलांना गळफास दिला. त्यानंतर त्यांचे फोटो काढून ते पत्नीला व्हॉट्सअप केले आणि नंतर स्वत: आत्महत्या केली. पत्नीला फोटो मिळताच तिने हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घरातून तीन मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तर याबद्दल आता पोलीस कसून तपास करत आहेत. पोलिसांनी घरातून मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. रुषीकांत यांच्या या कृत्यामुळे परिसरात एकच खळबल उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात आता रुषीकांत यांच्या पत्नीची चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

अधिक वाचा : आडसुळ येथे भरचौकात युवकावर प्राणघातक हल्ला,६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

 

Previous Post

१५ वर्षांपासून दुरावलेले नाते विश्वास नागरे पाटलांनी जुळवून आणले

Next Post

अकोल्यातील सिविल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत आढळला मृतदेह

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त
Featured

पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त

October 24, 2024
crime
Featured

तेल्हारा तालुका हादरला आठ वर्षीय बालिकेवर नराधमाचा बलात्कार

October 11, 2024
Next Post
अकोल्यातील सिविल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत आढळला मृतदेह

अकोल्यातील सिविल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत आढळला मृतदेह

IPL 2019 : बंगळुरू समोर राजस्थानचे तगडे आव्हान

IPL 2019 : बंगळुरू समोर राजस्थानचे तगडे आव्हान

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.