अकोट (प्रतिनिधी)- दरवर्षी प्रमाणे तिथीनुसार शिवजयंती निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले होते. सर्वात प्रथम शिवाजी चौक येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करून अभिषेक श्री. कुलकर्णी महाराज यांनी वेद मंत्रा द्वारे शेतकरी किसनराव पागृत यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर आकोट बस स्थानक येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे स्टेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय आकोट येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले, त्यानंतर शिवाजी महाविद्यालय येथे शिवाजी महाराज व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याचे पूजन श्री. अंबादास कुलट (प्राचार्य) यांच्या हस्ते करण्यात आले, या नंतर रेल्वे स्टेशन येथे शिवाजी महाराजांच्या पुतळा बसविण्यात येणाऱ्या जागेची पाहणी सुद्धा करण्यात आली.
यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, महिला आघाडी जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने, राहुल कराळे युवासेना विस्तरक, शहर प्रमुख सुनील रंदे, विक्रम जायले, उपजिल्हा संघटक, नगरसेवक मनीष कराळे, श्याम गावंडे तालुका प्रमुख, सुभाष सुरतने, रोशन पर्वतकार, महादेव आवंडकर, प्रवीण डीक्कर, ज्ञानेश्वर ढोले, गोपाल म्हैसने, कार्तिक गावंडे, कुणाल कुलट, विजय ढेपे, गोपाल कावरे, सोपान साबळे, संतोष जगताप, अतुल पांडे, राजेश सोळंके, रणजित कहार, जितेश चांडालिया, रमेश खिरकर, पांडुरंग वॉलसिंगे, शुभम म्हैसने, संतोष बुंदले, गोपाल वसू, भाकरे साहेब, गणेश डावर, दिवाकर भगत, गणेश चांडालिया, सोपान पोहरे, बबलू नादुरकर, विजय भारसाकले, उमेश आवारे, सुनील देठे, विशाल गायकवाड, विजय चव्हाण, गजानन जायले, नितीन काकड, जयपाल ठाकूर, पिंटू पालेकर, देवानंद बोरोडे, विजय भारसाकले, सुरेश शेंडोकार, दिनेश रघुवंशी, संजय पालखडे, दिगंबर डिगोळे, सुरेश अभोरे, नारायण पोटे, विठ्ठल तायडे, आशिष नागपुरे, श्रीकांत कांबे,निलेश गौड, संतोष बुंदेले, प्रफुल बोरकुटे, पिंटू वानखडे सौरभ गावंडे, आदींसह उपस्थित होते.
अधिक वाचा : संत तुकाराम महाराजांच्या जयघोषाने तेल्हारा नगरी दुमदुमली
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola