हिवरखेड (बाळासाहेब नेरकर) : हिवरखेड येथे खा संजयजी धोञे व आमदार प्रकाश भारसाकळे याचे सबका साथ सबका विकास या मोदीजीच्या हाकेला साथ देत विकास निधितुन हिवरखेड येथे ६९ लाख रुपयाच्या विवीध विकास कामाचे भूमिपुजन बाळासाहेब नेरकर याचे घराजवळ झाल. याप्रसंगी श्रीकृष्न मोरखडे व डाॅ. सजय शर्मा ,रमेश दुतोंडे, अनिल कराळे, मनिष राठी , बाळासाहेब नेरकर, यांची ऊपस्तीती लाभली .
वरील कार्यक्रमात प्रविन येऊल यांचे अध्यक्षते खाली डाॅ राम काशिनाथजी तिडके यांचे नेतुत्वात गजानन ,पा भटकर सूधाकर शंकर मानकर शालीग्राम मोरोकार कैलास मानकर श्रिकृष्न उंबरकार शाम मानकर सदाशिव गायकवाड डाॅअजय ठाकुर, विजय जैन रमेश ठाकुर गजानन धांडे रमेश नवले विवेक अग्रवाल रविद्र दवे ज्ञानदेव भटकर गणेश वाकोडे, अनिल बाभूळकर मनोहर मानकर प्रकाश बाभूळकर गजानन डालके, सूधाकर डालके ,प्रमोद मानकर दिनकर मानकर दिपक भटकर, सूनिल कारोळे, नामदेव मोरोकार,गणेश भटकर रमेश सोनोने , मूकींदा उंबरकार अजय मसूरकार रवीद्र श. वानखडे, गणेश नवले सोपान भटकर, रमेश भटकर,गणेश घूगड,गणेश गावंडे निलेश वाकोडे, दिनकर परनाटे, अरविद भटकर, सूरेश परनाटे,ज्ञानदेव निबोंकार,विठ्ठल निबोकार, राजू भाकरे संजय भटकर, ऊमेश शेळके, प्रभाकर ईगोले. ईत्यादी कार्यकर्त्याचा ता अध्यक्ष गजानन ऊंबरकार, दिलिप नाठे, यूवा मौर्चाचे सतिष जयस्वाल, लखन राजनकार, मंगेश मोरोकार, याच्यां विषेश ऊपस्तितीत नियोजीत कार्यक्रम प्रसंगी प्रवेश झाला. वरील प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्याचे आदरनिय खा.सजुंभाऊ व आमदार भारसाकळे साहेबानी हार घालून आनी पक्षाचा दुपट्टा घालून स्वागत केले.
वरील कार्यक्रम प्रसंगी विनोद ढबाले गट नेते बजरंग तिडके, रवि मानकर राजू पिसोळे गणेश इंगळे ज्ञानदेव मानकर,रमेश भाकरे निलेश राऊत अमोल नेरकर गणेश वानखडे वनकर, गजानन कराळे मगेंश दुतोंडे मोइजभाई जमादार, राजू- तुळशिराम बेलूरकार, किशोर श र्मा अभय नेरकर कृनाल ईगंळे शूभम नेरकर. शाम टावरी भारत सोनोने , संजय भगत ईत्यादी भाजपा प्रेमी व मोदि प्रेमी नागरीकाची व महीला भगिनिच्या उपस्तितीत कार्यक्रम दनदणित पार पडला.
अधिक वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीचे भूमिपूजन थाटात संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola