अकोट (प्रतिनिधी) – आज शिवराञी निमीत्त सातपुड्यातील धारगड येथे दर्शनाकरीता शेकडो शिवभक्त जातात परंतु यावर्षी मोटरसाइकल वर पुर्णपणे प्रतिबंध केला आहे व चारचाकी करीता ६०० रु प्रवेश फी आकरण्यात आली असल्याने खटकाली गेटवर वनविभागाचे कर्मचारी व शिवभक्तानमध्ये बाचाबाची होऊन तनावपूर्ण परिस्थिति निर्माण झालि होती. मात्र वर्षभरापूर्वी वनविभागाने स्पष्ट केले होती की कुठलेच शुल्क लादण्यात येणार नाही हे विशेष.
अधिक वाचा : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सजले अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वर महाराज मंदिर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola