बाळापूर (प्रतिनिधी): काश्मिरमधील पुलवामा नजीक अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात C R F चे ४२ जवान शहीद झाले असून या हल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने अतिरेक्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा काढून निषेध वक्त केला.
यावेळी सुभाष धनोकार,करणसिंह ठाकूर,उमेशआप्पा भूसारी, पप्पूशेठ शर्मा, आनंद बनचरे, श्याम बहुरूपे, जितेश अहिर, शुभम जोध, गणेश भुरेवाले, गजानन जामोदे, कैलास मेसरे , निर्भय ठाकूर, कोशोर मोरे, मोहन कांबेकर, दुर्गेश ठाकूर,दिल्लू ठाकूर,सागर मिश्रा, शिवाजी शिंदे,गजानन शिंदे,सुजित ठाकूर,पवन बोहरी ,बंटी बोहरी,सीताराम ठाकूर,सौरभ ठाकूर,नितीन ठाकूर,शुभम पेजवार, विशाल ठाकूर, राहूल शेलार, योगेश ठाकूर, पंकज सरवरे,ओम ढाकरे, हेमंत तिडके, गजानन शिंदे, शेख मुशीर, बंटी ठाकूर, कैलास राठोड, रुतीकेश ठाकूर, अजित ठाकूर, संतोष हिवराळे, संतोष ठग, काशीरामजी वरुडकर, प्रेम धनोकार, संतोष ठाकूर, गणेश मुंडे, नरेंद्र मुंडे,रितेश अहिर, राहुल अहिर, राम भुसारी, आकाश ठाकूर, स्वप्नील वडतकर, प्रशांत धनोकार, प्रशांत गायकवाड, रोहित कानकुब्ज, नयन क्षीरसागर, गणेश राठोड, मनोज खनसरे, मंगेश भारसाखळे, माना सिंह ठाकूर, चेतन ठाकूर, सुनील गायकवाड, सिरसाट, राहुल सोनटक्के, सचिन तितुर, अनिकेत, उपस्थित होते
अधिक वाचा : अकोल्यात जुगाराच्या दोन अड्ड्यांवर छापे; 50 जणांवर कारवाई, गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola