तेल्हारा(प्रतिनिधी)- काल जम्मू काश्मीरमधील पुलवामा मध्ये आतंकवादी हल्ल्यात जवळपास ४२ जवान शहीद झाले.आज तेल्हारा येथे सायंकाळी तेल्हारा शहरातील समस्त देशभक्तांनी स्थानिक टॉवर चौक येथे सामूहिक श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहरातील नागरिकांनी तसेच सर्व पक्षीय नेत्यांनी उद्या तेल्हारा बंद चे आवाहन केले असून उद्या तेल्हारा शहर सायंकाळ पर्यन्त कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले आहे