पिंप्री जैनपुर(प्रतिनिधी)- ट्रॅक्टर चालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व मातीशी घट्ट नाळ जुडलेला ट्रॅक्टर याकरिता मारोती महाराज संस्थान कडून ठेवण्यात अनोख्या आलेल्या स्पर्धेचे ०८ फेब्रुवारी ला उद्घाटन संपन्न संपन्न झाले.उद्घाटक म्हणून मा.श्री.बाळासाहेब बोंद्रे जि.प.सदस्य,मा.श्री.रणजित दादा पाटिल काळे जिल्हाध्यक्ष अ.भा.छावा संघटना,मा श्री.मनिषदादा कराळे शिवसेना गटनेते न.पा.अकोट हे लाभले व मार्गदर्शन केले भव्य रिव्हर्स ट्रॅक्टर ट्राॅली स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळा संपन्न तसेच ०९ फेब्रुवारी ला सुप्रसिद्ध अस्थिरोग रोग तज्ञ काॅग्रेस नेते मा.श्री अभय दादा पाटिल यांनी सदिच्छा भेट देवून रिव्हर्स ट्रॅक्टर ट्राॅली अनोख्या स्पर्धेचे भरभरुन कौतुक केले व समस्त गावकरी मंडळींना संबोधित केले.
त्यानंतर प्रथम बक्षीस १११११रु मा.श्री.प्रविण ठाकरे यांच्या कडून मा.श्री.साहेबराव भगत यांच्या हस्ते स्पर्धक दत्ता पाकधाने यांना प्रदान करण्यात आले,व्दितीय बक्षिस ७१११ रु मा.श्री.बाळकृष्ण बोंद्रे जि.प.सदस्य यांच्याकडून स्पर्धक गणेशराव पवार यांना मा.श्री.दिपक भगत व मा.श्री.संदिप मानकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले व तृतीय बक्षिस ५१११ रु मा.श्री.दिपक भगत व मा.श्री.शांतारामजी मानकर यांच्या कडून मा.श्री.गोवर्धन बानेरकर यांच्या हस्ते स्पर्धक अमित ढोले यांना प्रदान करण्यात आले यावेळी आयोजक समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.
अधिक वाचा : बालकांच्या संरक्षणासाठी ‘चाइल्ड लाइन १०९८’ आज अकोल्यात शुभारंभ
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola