तुलुंगा बु(प्रतिनिधी) – ग्रामीण युवा बहुउद्देशिय संस्था तुलंगा बु! अकोला जिल्हा(आँल इंडिया) यांच्या मार्फत तुलंगा बु. येथे राजमाता त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना व अभिवादन करण्यात आले त्यावेळी उपस्थित मंडळी गावचे माजी सरपंच मा.देवराव हातोले, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन सौ.बेबाबाई हातोले होत्या व सुत्र संचालन मा.शुभम रोकडे (सचिव) यांनी केले व राजमाता त्यागमुर्ती माता रमाबाई यांच्या जिवनाविषयी मुकेश हातोले,प्रभाकर अंभोरे कांचन इंगळे,बेबाबाई हातोले यांनी लोकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला उपस्थित मंडळी म्हणून लाभलेले सौ.पंचफुलाबाई हातोले, मंगलाबाई गवई, सुनिताबाई हातोले, छायाबाई इंगळे, अनिता बाई हातोले, प्रमिला बाई अंभोरे, पुष्पाताई हातोले, पुजा गवई, कांचन इंगळे, मयुरी हातोले, काजल इंगळे, अंकिता हातोले, व मनिस्विनि अवचार, सोनाली हातोले, दुर्गा हातोले,मनर्कना अवचार, व संस्थेचे , उपाध्यक्ष मा.प्रभाकर अंभोरे, मा. शुभम गवई ( उपकोषाध्यक्ष) व मा. सुरेश काका हातोले व इतर गावकरी मंडळी उपस्थित होती.
अधिक वाचा : बालकांच्या संरक्षणासाठी ‘चाइल्ड लाइन १०९८’ आज अकोल्यात शुभारंभ
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola