• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

विना मोबाईल नेटवर्क चा करा इंटरनेट कॉल, बीएसएनएल ची नवी शक्कल

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 16, 2020
in तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
79 1
0
बीएसएनएल
11
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: भारत दूरसंचार निगम लिमिटेड(बीएसएनएल) नं एक नवी शक्कल लढवली आहे. बीएसएनएलचं नेटवर्क बऱ्याच ठिकाणी खराब आहे, तर काही भागात बीएसएनएलचं नेटवर्कच नाही. अशा परिस्थितीतही आपल्याला बीएसएनएलवरून इंटरनेट कॉल करता येणार आहे. बीएसएनएलनं खराब नेटवर्क कनेक्टिव्हिटी असलेल्या भागासाठी Wings Application हे अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपच्या मदतीनं यूजर्स नेटवर्क नसतानाही इंटरनेट कॉल करू शकणार आहेत. त्यासाठी या अ‍ॅप्ससह वायफायचा वापर करता येणार आहे.

बीएसएनएलचं हे विंग्स अ‍ॅप्स वापरण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बीएसएनएलच्या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. युजर्सला स्वतःच्या ओळखपत्राच्या पुराव्यांसह पत्ता आणि फोटो देऊन या सेवेसाठी नोंदणीकृत व्हावे करावे लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर युजर्सला Wings Pin पाठवण्यात येणार आहे. युजर्सला गुगल प्ले स्टोअरवरून विंग्स अ‍ॅप डाऊनलोड अन् इन्स्टॉल केल्यानंतर विंग्स पिन जमा करावा लागणार आहे.

हेही वाचा

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

युजर्सला VoIP (Voice over Internet Protocol)ची उत्तम दर्जाची सुविधा मिळावी, यासाठीच हे अ‍ॅप लाँच करण्यात आलं आहे. जिथे मोबाइल नेटवर्क नसेल तिथूनही आपण विंग्स अ‍ॅपच्या मदतीनं कॉल करू शकणार आहात. इमारतीच्या बेसमेंट(तळाला)मध्ये गेल्यास बऱ्याचदा नेटवर्क मिळत नाही. अशातच या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण कोणालाही इंटरनेट कॉल करू शकता. याचा फायदा 2G, 3G, 4G सेल्युलर नेटवर्कशिवाय वायफाय वापरकर्त्यांनाही होणार आहे.

कसं सुरू कराल BSNL VoIP सर्व्हिस ?
सर्वात आधी प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल, त्यानंतर 1,099 रुपये भरावे लागतील. पेमेंट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर विंग्स अ‍ॅप एक वर्षासाठी एक्टिवेट करण्यात आलं आहे. या अ‍ॅपशिवाय युजर्सला एसआयपी(Session Initiation Protocol)ही डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर 10 डिजिटला एक सब्सक्रिप्शन आयडी उपलब्ध करून दिला जाणार आहे. नोंदणीकृत मेलआयडीवरून 16 डिजिटचा पिन पाठवावा लागेल. हे पिन एंटर केल्यानंतर युजर्स Wings सर्व्हिसचा वापर करता येणार आहे.

अधिक वाचा : एका वर्षानंतर विंडोज 7 अपडेट सपोर्ट मिळणे होणार बंद – मायक्रोसाॅफ्ट

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प रद्द करा,सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

Next Post

दारू अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

RelatedPosts

जागतिक आर्थिक परिषदेत साडेतीन लाख कोटींचे सामंजस्य करार
Featured

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

January 29, 2024
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा
Featured

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

December 29, 2023
विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार
Featured

विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार

November 1, 2023
aadhaar-pan-
Featured

Pan-Aadhar link : पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय

February 16, 2023
digital payment
Featured

Digital Payment व्यवहारात चार वर्षा मध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ!

February 14, 2023
Republic Day
Featured

प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन; मुख्य शासकीय समारंभ गुरुवारी (दि.26) लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे

January 25, 2023
Next Post
अकोला

दारू अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला शेगाव

शेगाव नगर पालिकेचा मुख्याधिकारी व रोखपाल लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.