• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नांदखेड़ जिल्हा परिषद शाळेला शिवसेना शहर प्रमुखा कडून आरओ प्लांट भेट

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 16, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
पातुर
11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

पातुर (सुनिल गाडगे) : दि 1 फेब्रुवारी रोजी पातुर पंचायत समिति अंतर्गत येत असलेल्या ग्राम नांदखेड़ जिल्हा परिषद शाळेत ग्रामीण भागातील विद्यार्थाना शहरी इंग्रजी शाळेतील सुव्हीधा ग्रामीण भागातील जिल्हापरिषद शाळेमध्ये असाव्या अशी स्कल्पना ठेवून मुख्याध्यापक व शिक्षक यानी मनी धरुन नांदखेड़ गावात लोकवर्गनितुन 75000हजार रुपये गोळा करून त्या मधून शाळेच्या परिसरातील सुलभ शौचालय, मुत्रघर ,पाण्याची टाकी, विधुतीकरण,यांचे नुतनिकरण करून तथा हैंडवाश आरओ प्लांट बसून मुख्याध्यापक दाते व देउळगांवकर यांनी गावकरी यांचे समोर आदर्श घडून त्याचे 1 फेब्रूवारी 2019 ला मोठ्या थाटात उदघाटन केले.

यावेळी पातुर प स च्या प्रभारी गटशिक्षनाधि कारी दीपमाला भटकर ,सरपंच विजय इगळे उपसरपंच रुपाली माने, ग्राम व्यवथापन समितीचे अध्यक्ष हिमंत वानखड़े,तंटा मुक्ति चे अध्यक्ष हरिदास माने,पोलिस पाटील वनिता बोचरे,सर्व ग्रामपंचायत सदश्य के डी चव्हाण गट समन्वयक , रमेश राठोड विस्तार अधिकारी , अशोक सिरसाट ग्रामसेवक उंनडाल केन्द्रप्रमुख, भूषण तायड़े, कॉडिंनर, रामकृष्ण शेगोकार, राहुल सेगोकार, सुभाष राखोंडे, विलास देवकर, किशोर बोबटकार, सचिन फुलारी, गणेश बुलबुले, गणेश भगत, प्रज्वल भाजीपाले, विशाल देवकर या सह गवकरी महिला पुरुष शाळेतील विद्यार्थी यांची मोठ्या सखेनी उपस्थिति होती यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी गावातील उसाहि युवक सह मुख्याध्यापक दाते व शिक्षक देउळगांवकर यांचा फुलगुस्च देऊन तर आर ओ प्लांट दिल्या बाबत शिवसेना शहर प्रमुख अजय ढोने याचा शाल श्रीफल देवून सत्कार सरपंच विजय इगळे यांनी गवकरी च्या वतीने केला.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अधिक वाचा : सकारात्मक पहल- डोळे व ऐकायला येत नसून सुद्धा तकदीर खान ने लिहिले स्वत:चे खरे तकदीर

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोल्यात रेल्वेतून पडून चंद्रपूर पोलिसाचा मृत्यू

Next Post

सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प रद्द करा,सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
सुप्रीम कोर्ट

सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प रद्द करा,सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

बीएसएनएल

विना मोबाईल नेटवर्क चा करा इंटरनेट कॉल, बीएसएनएल ची नवी शक्कल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.