तेल्हारा(तालुका प्रतिनिधी) : लोकजागर मंच तेल्हारा वतीने तेल्हारा शहरातील पत्रकारांचा कार्यगौरव सोहळा आज दिनांक ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त रोजी सकाळी ११ वाजता लोकजागर मंचच्या कार्यालयात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद ठोकणे होते तर प्रमुख अतिथी म्हणून लोकजागर मंच तेल्हारा तालुका अध्यक्ष संदीप गावंडे, शेषराव देशमुख, गोपाल जळमकार, गजानन मते, चंदकांत मोरे, शिवा दिडोकार, गजानन धुमारे, डा गजानन नागे, गणेश बोडखे, विनोद शित्रे, सुधिर भारसाकडे, विशाल कातखेडे, नितीन देशमुख, पवन वानखडे, रामा भारसाकडे, पकज निर्मळ, विक्की खंडागळे, महंमद सलीम, तेल्हारापत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनत अहेरकर, सत्यशिल सावरकर, प्रा कुष्णा फदाट, निलेश जवकार, धमैश चौधरी आदीची उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविक चंदकांत मोरे यांनी केले यावेळी तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद ठोकणे प्रा कुष्णा फदाट यानी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला लोकजागर मंच अध्यक्ष अनिल गावडे यांनी पत्रकाराचा गुणगौरव करून पत्रकारांचा उत्साह वाढविल्याबदल त्यांचे तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे वतीने आभार व्यक्त केले यावेळी प्रल्हाद ठोकणे, अनंत अहेरकर, सत्यशिल सावरकर, प्रा कुष्णा फदाट, रामाभाऊ फाटकर, विद्याधर खुमक,र निलेश जवकार, धमैश चौधरी, विशाल नादोकार, पकज भारसाकडे, आनद बोदडे, राहुल मिटकरी, सजय हिवराळे, शुभम सोनटक्के, भुषन देशमुख, सुरेश शिसोदिया, श्री कुष्ण वायकर या पत्रकारांच्या कार्याचा गुण गौरव यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन प्रा विघाधर खुमकर यानी तर आभार प्रदर्शन गजानन धुमारे यांनी केले.
अधिक वाचा : मनपातील विभागप्रमुखांची महापौर, आयुक्तांनी घेतली आढावा बैठक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola