• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

ऑनलाइन औषधविक्रीबाबात महिनाअखेरपर्यंत नियमावली जाहीर

adil by adil
May 16, 2020
in राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
केंद्रीय आरोग्य मंत्रालय
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई – रुग्णांच्या जिवाला घातक ठरू शकतील अशा औषधांची प्रिस्क्रिप्शनशिवाय ऑनलाइन विक्री करण्यावर केंद्र सरकारने लगाम लावण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जानेवारीच्या अखेरपर्यंत अंतिम नियमावली जारी करण्यात येईल, अशी माहिती शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली.

इंटरनेटवरील संकेतस्थळे आणि वेगवेगळ्या ऍपवरून औषधांची ऑनलाइन विक्री केली जाते. त्यात गर्भधारणा टाळणाऱ्या औषधांसह अनेक दुर्धर आजारांवरील औषधांचा समावेश आहे. अशाप्रकारे वैद्यकीय सल्ल्याशिवाय आणि डॉक्‍टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री केली जात असल्याने रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी जनहित याचिका नवी मुंबईतील मयूरी पाटील यांनी ऍड. वल्लरी जठार यांच्यामार्फत केली आहे. या मुद्द्याबाबत मुख्य न्यायाधीश न्या. नरेश पाटील आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने चिंता व्यक्त केली. केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, मद्रास उच्च न्यायालयातही हा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यानुसार सरकारने कठोर नियमावली तयार केली आहे. त्याचा अंतिम मसुदा जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

याबाबत तपशील दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आणि याचिकेवरील पुढील सुनावणी चार फेब्रुवारीला निश्‍चित केली. ऑनलाइन औषधविक्रीला मनाई करण्याची आणि त्यावर अंकुश ठेवण्याची मागणी याचिकादारांनी केली आहे.

अधिक वाचा : एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरक एकरकमी मिळणार – परिवहनमंत्री दिवाकर रावते

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

तळीरामांसाठी खूशखबर, महामार्गालगतचे बार पुन्हा सुरु होणार

Next Post

MeToo : आलोक नाथ यांना अटकपूर्व जामीन मंजूर

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
आलोक नाथ

MeToo : आलोक नाथ यांना अटकपूर्व जामीन मंजूर

बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा दुसरा मोठा कुणी स्टार नाही- आमिर खान

बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा दुसरा मोठा कुणी स्टार नाही- आमिर खान

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.